religion news in marathi

Rajarshi Shahu Maharaj Jayanti Wishes : छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन! शिवमय शुभेच्छा द्या आणि whatsapp ला ठेवा स्टेटस

Chhatrapati Shahu Maharaj Jayanti 2024 Wishes in Marathi : छत्रपती शाहू महाराज हे राजा असूनही दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून त्यांच्याशी सदैव कार्य करायचे. 26 जूनला छत्रपती शाहू महाराज यांची साजरी करण्यात येणार आहे. अशा या राजाला त्यांच्या जयंतिनिमित्त विनम्र अभिवादन करू, हे शुभेच्छा संदेश प्रियजनांना पाठवा. 

Jun 25, 2024, 09:49 PM IST

Rituals : पूजा उभ्याने करायची की बसून? शास्त्र काय सांगत?

Puja Vidhi in Martahi : प्रत्येक घरात देवघर असतं. जागेअभावी मंदिर उभीवर लेटकवलं जातं. मग अशावेळी उभी राहून पूजा करण्यात येते. पण धार्मिक शास्त्रात पूजेसंदर्भात नियम सांगण्यात आलंय. त्यानुसार पूजा उभ्याने की बसून कशी करायची?

 

Apr 15, 2024, 12:09 PM IST

राम नामात लपलंय गूढ रहस्य, 2 वेळा राम नाम घेण्यामागे खास कारण

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : आजही अनेक गावे अशी आहेत, जिथे एकमेकांना भेटल्यावर पहिलं 'राम राम' म्हटलं जातं. पण जरा विचार करा, नमस्कार करताना तुम्ही एकदाही रामाचे नाव घेऊ शकता, पण तसे नाही. एखाद्याला नमस्कार करताना प्रभू रामाचे नाव 2 वेळा म्हटले जाते. अखेर यामागचे रहस्य काय? जाणून घेऊया. 

Jan 17, 2024, 05:47 PM IST

उत्तेजना वाढवण्यासाठी काय खायचे मुघल बादशाह?

राजे आणि सम्राट नेहमी तरुण राहण्यासाठी काय खात असत? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. युनानी उपचारांमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

Dec 29, 2023, 04:08 PM IST

Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधा'हा'धागा, आयुष्यातील अडचणी होतील दूर, 14 गाठीला महत्त्व

Anant Chaturdashi 2023 : आज अनंत चतुर्दशी असून आज हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधायला विसरु नका. शिवाय  14 गाठीचं महत्त्व ही जाणून घ्या. 

Sep 27, 2023, 05:10 PM IST

काळ्या तांदळाचे चमत्कारिक उपाय तुम्हाला माहितीय का? एकदा नक्की वाचा

Remedies of black rice  : हिंदू धर्मात अक्षता म्हणजेच तांदळाला खूप महत्त्व दिले गेले आहे. अक्षताचा उपयोग सर्व शुभ कार्यात आणि पूजा विधी जसे की पूजा, जपममध्ये केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षताशिवाय धार्मिक आणि शुभ कार्य अपूर्ण मानले जातात. एकीकडे अक्षताची पूजा केली जाते आणि दुसरीकडे काळ्या तांदळाचा वापर केला जातो. शास्त्रांनी काळ्या तांदळाचे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे मानवी जीवनात सुख-समृद्धी येते. काळ्या तांदळाचे हे उपाय अतिशय प्रभावी मानले जातात. जाणून घेऊया काळ्या तांदळावरील चमत्कारिक उपाय...

Jun 14, 2023, 04:38 PM IST

Budhaditya Yoga 2023 : ग्रहांचा 'राजा' सूर्य आणि 'राजकुमार' बुध यांचं गोचर, 'या' 5 राशींवर महिनाभर पैशांचा पाऊस

Budhaditya Yoga May 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात सूर्य आणि बुध यांचा जबदरदस्त योग जुळून आला आहे. या शुभ योगामुळे काही राशींवर महिनाभर पैशांचा पडणार आहे. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार जाणून घ्या. 

May 7, 2023, 09:16 AM IST