remove plaque

Dental plaque: दातांमध्ये जमा असलेला प्लाक कसा काढाल? 'या' पद्धती करतील मदत

दातांच्या मध्ये अन्नाचे कण अडकून राहतात. या कणांमुळे तुमच्या दातांमध्ये बॅक्टेरिया (Dental Bacteria) जमा होऊ लागतात. हेच बॅक्टेरिया एक चिकट पदार्थ तयार करतो.

Dec 17, 2022, 05:35 PM IST

दातांवर जमा असलेला 'प्लाक' या पद्धतीने दूर करा

दातांमध्ये साचलेलं हे प्लाक दातांच्या टिश्यूंना कमकुवत करतात. प्लाकमुळे तोंडाच्या अनेक समस्यांना उद्भवतात.

Mar 20, 2022, 03:13 PM IST