25 वर्षांसाठी घेतलेले कर्ज 10 वर्षात कसे फेडावे?
loan pay off Earlier: आपली गरज किंवा सोयीसुविधांसाठी आपण नवं घर, गाडी, बंगला घेतो. यासाठी आपल्या बॅंका किंवा फायनान्स कंपन्यांकडून लोन घ्यावे लागते. हे लोन कमी वेळात कसे संपेल या विचारात आपण असतो. यासाठी कमी इंट्रेस्ट रेट असलेल्या बॅंका शोधतो. पण तुम्ही पुढील टिप्स वापरुन 25 वर्षांचे कर्ज 10 वर्षात फेडू शकता.
Sep 15, 2023, 01:41 PM ISTInflation: महागाईचा सामना करण्यासाठी सरकारी बॅंकां सज्ज, घेतला 'हा' मोठा निर्णय...
Inflation: सध्या महागाईच्या पार्श्वभुमीवर बॅंकांनी आपले दर वाढवायला सुरूवात केली आहे त्यातील एकच म्हणजे एफडी रेट्स. चला तर मग जाणून घेऊया याचा कुणाकुणाला अन् कसा फायदा होणार आहे.
Feb 24, 2023, 09:06 PM ISTHDFC Bank FD Rate Hike: एफडी दर वाढता वाढे! HDFC Bank कडूनही Fixed Deposit दरामध्ये वाढ
HDFC BANK FD RATES HIKE: एचडीएफसी बॅंकनंही आपल्या बचत ठेवीच्या व्याजदरावर वाढ केली आहे. यामध्ये 7 दिवस आणि 10 वर्षांच्या कार्यकाळातील बचत ठेवींवरील (Fixed Deposits) ही व्याजदार वाढ आहे.
Feb 22, 2023, 12:42 PM ISTInterest Rates Hike: व्याजदर वाढीमुळे हिशोब पुन्हा फिस्कटणार?
Interest Rate Hike: गेल्या काही दिवसांपासून तुम्हीही व्याजदर (interest rate) वाढ असा शब्द अनेकदा ऐकत असाल. याचं कारणंही महत्त्वपुर्ण आहे कारण या व्याजदर वाढीचा (interest hike effects) परिणाम तुमच्या-आमच्यावर होणार आहे.
Dec 6, 2022, 10:41 AM ISTRepo rate Hike: सणासुदीत 'या' सरकारी बँकेने दिला झटका, आजपासून वाढणार ग्राहकांचा खर्च...
सणासुदीच्या काळात देशातील आणखी एका सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. जाणून आता ग्राहकांचा किती खर्च वाढणार आहे....
Oct 7, 2022, 11:28 AM ISTHome Loan : 20 वर्षांसाठी घेतलंय होम लोन, आता 25 वर्ष फेडावं लागणार, जाणून घ्या कसं
रिझर्व बँकेने (RBI) मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे. चार आठवड्यांमध्ये रेपो रेट (Repo Rate Hike) हा 1.90 टक्क्यांनी वाढला आहे. महागाईला आळा घालण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. RBI बँकांना ज्या दराने (Home Loan Interest Rate) कर्ज देतं तो दर म्हणजे रेपो रेट. या वाढीमुळे बँकांच्या कर्जाचा खर्च वाढतो आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडला आहे.
Oct 6, 2022, 09:46 PM ISTHDFC खातेदारांसाठी मोठी बातमी! बँकेच्या निर्णयाने खातेदारांच्या खिशाला लागणार कात्री...
HDFC Bank Hikes MCLR : एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) सर्व प्रकारच्या लोन्सचे व्याजदर वाढवले आहेत. बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेने सर्व लोन टेन्यूअर्ससाठी (Loan tenures) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेटमध्ये (MCLR) 5 ते 10 बेसिस पॉइंट्समध्ये (BPS) वाढ केलेली आहे.
Aug 8, 2022, 01:32 PM ISTRepo Rate : तुमच्या EMI आणखी वाढणार, बसणार आणखी एक झटका
सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे.
May 23, 2022, 09:38 PM IST