असे झाल्यास टोल नाक्यावर पैसे देऊ नका...
सध्या सोशल मीडियावर टोल नाक्यावरील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ यलो लाइन (पिवळा पट्टा ) संदर्भातील आहे.
Feb 3, 2017, 08:22 PM ISTबिल गेट्स बनू शकतात जगातील पहिले खरबपती
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जगातील पहिले खरबपती बनू शकतात. यासाठी त्यांना २५ वर्ष वाट पाहावी लागली आहे. ही माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.
Jan 27, 2017, 02:25 PM ISTजवानाच्या व्हिडिओनंतर पंतप्रधान कार्यालयाने मागितला रिपोर्ट
बीएसएफ जवान तेज बहादुरने व्हिडिओ शेअर केल्यानंतर पीएमओने रिपोर्ट मागितला
Jan 12, 2017, 01:35 PM ISTजिओच्या ग्राहकांची संख्या मार्चपर्यंत 10 करोड होणार...
फ्री व्हाईस आणि डेटा सेवा देऊन रिलायन्स इन्फोकॉमनं ग्राहाकांचा आकडा मार्च 2017 पर्यंत 10 करोडपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Dec 22, 2016, 11:24 PM ISTगोखले इन्स्टिट्यूटकडून मराठा समाजाच्या परिस्थितीचा अहवाल
पुण्याच्या गोखले इन्सिटीट्यूटकडून मराठा समाजाच्या सध्याच्या परिस्थितीबाबतचा अहवाल देण्यात आला आहे.
Dec 5, 2016, 10:06 PM ISTएअरटेलच्या 4G चा स्पीड सर्वात जास्त
भारतामध्ये एअरटेलच्या 4G चा स्पीड हा सर्वात जास्त आहे. ट्रायनं दिलेल्या रिपोर्टमध्ये ही गोष्ट समोर आली आहे.
Oct 21, 2016, 08:03 PM ISTइंटरनेट क्रांती... 3जी, 4जी जुनं झालं, आता येतंय 5जी!
भारतातील बहुतेक नागरिकांकडे अजून नीटसं थ्रीजी आणि फोर जी पोहचलं नसलं तरी इंटरनेटच्या जगतातील क्रांती मात्र एक पाऊल पुढे टाकतेय.
Oct 5, 2016, 10:18 PM ISTमहाड पूल दुर्घटना नैसर्गिक कारणामुळेच
महाड दुर्घटनेत मानवी चूक नसल्याचं आयआयटी मुंबईच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
Sep 26, 2016, 09:21 PM ISTलोढा समितीच्या शिफारशींबाबत काटजू करणार मार्गदर्शन
लोढा समितीच्या शिफारशींबाबत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू हे मार्गदर्शन करणार आहेत. काटजू यांची बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली असल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं.
Aug 2, 2016, 11:38 PM ISTप्रेग्नन्सीच्या बातम्यांवर करिनानं सोडलं मौन
अभिनेत्री करिना कपूर गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या.
Jun 10, 2016, 08:05 PM ISTऔरंगाबाद : स्पेशल रिपोर्ट जय भीम
Apr 14, 2016, 05:08 PM ISTतोंडावर पडल्यानंतरही स्कायमेटचा पुन्हा पावसाचा अंदाज
स्कायमेट या खासगी संस्थेने पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटचा आहे. स्कायमेटने मागच्या वर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र मागील वर्षी स्कायमेट सपशेल तोंडावर पडले होते, आणि दुष्काळाचा सामना करावा लागला.
Apr 11, 2016, 09:55 PM ISTप्रत्युषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला
बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली. प्रत्युषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता आला आहे.
Apr 2, 2016, 06:12 PM ISTप्रत्युषाला मारहाण करणारी ती महिला कोण?
प्रत्युषाला मारहाण करणारी ती महिला कोण?
Apr 2, 2016, 03:45 PM ISTपास करण्यासाठी केंद्रप्रमुख मागतायत पैसे; विद्यार्थीनीची तक्रार
पास करण्यासाठी केंद्रप्रमुख मागतायत पैसे; विद्यार्थीनीची तक्रार
Feb 23, 2016, 02:53 PM IST