republics

रशियाची पूर्व युक्रेनच्या दोन प्रातांना स्वायत्त देशाची मान्यता; तिसऱ्या महायुद्धाची शक्यता गडद

Russia-Ukraine crisis latest update : रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin ने पूर्व युक्रेनमधून वेगळे झालेल्या दोन प्रातांत स्वतंत्र देशाची मान्यता दिली आहे.

Feb 22, 2022, 07:31 AM IST