कर्नाटकनंतर गोव्यातही राजकीय भूकंप, काँग्रेसला जोरदार धक्का
आजच रात्री या घडामोडी होणार असल्याचीही खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळतेय
Jul 10, 2019, 08:28 PM ISTकाँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचा माजी पक्षाध्यक्षांकडे राजीनामा
सर्व मंत्र्यांनी आपला राजीनामा माजी अध्यक्षांकडे सुपूर्द केला.
Jul 8, 2019, 12:37 PM ISTकर्नाटक काँग्रेसमध्ये खळखळ, सरकार संकटात
कर्नाटक काँग्रेसमध्ये खळखळ, सरकार संकटात
Jul 7, 2019, 07:35 PM ISTकाँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच, ज्योतिरादित्य शिंदे पायउतार
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं आहे.
Jul 7, 2019, 05:55 PM IST'सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री करा', आत्तापर्यंत १४ आमदारांचे राजीनामे
मुख्यमंत्री कुमारस्वामी परदेशात आहेत. ते उद्या बंगळुरूला पोहोचणार आहेत
Jul 6, 2019, 06:50 PM ISTराहुल गांधी यांनी घेतला धाडसी निर्णय - प्रियंका गांधी-वाड्रा
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. हा पराभव राहुल गांधी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला.
Jul 4, 2019, 11:19 AM ISTअशोक चव्हाण यांच्यानंतर नांदेडमधील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
पराभवाची जबाबदारी घेत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Jun 7, 2019, 04:23 PM ISTविखेंचा आमदारकीचाही राजीनामा, जाता जाता काँग्रेसला मोठा धक्का देणार?
आमदारकीचा राजीनामा दिल्यानं आता विखे पाटील यांचा भाजपा प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय
Jun 4, 2019, 01:58 PM ISTकॉंग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी?
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी?
May 29, 2019, 03:40 PM ISTअमित शाह, रविशंकर प्रसाद यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा
अमित शाह, रविशंकर प्रसाद आणि कनिमोळी हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील असे प्रमुख विजेते आहेत जे सध्या राज्यसभा सदस्य आहेत
May 29, 2019, 03:02 PM ISTराहुल गांधींचा राजीनामा 'आत्मघातकी' - लालू प्रसाद यादव
'एका निवडणुकीच्या निकालांमुळे देशाची वास्तविकता बदलू शकत नाही'
May 28, 2019, 12:53 PM ISTकाँग्रेसचा पुढचा 'पक्षाध्यक्ष' गांधी घराण्यातील नसणार?
राहुल गांधी यांचा राजीनामा मंजूर झालाच तर अध्यक्षपदासाठी सुशील कुमार शिंदेंचं नाव आघाडीवर
May 25, 2019, 12:57 PM ISTElection results 2019 : काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर अशोक चव्हाण राजीनामा द्यायची शक्यता
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे.
May 23, 2019, 05:07 PM ISTपंजाबमध्ये काँग्रेस हरली तर मी राजीनामा देईन- कॅप्टन अमरिंदर सिंह
काँग्रेस उमेदवाराच्या विजय किंवा पराभवाला काँग्रेसचे मंत्री आणि आमदार जबाबदार असतील असे हायकमांडने ठरवले आहे.
May 17, 2019, 08:56 AM ISTविरोधी पक्षनेतेपदाचा विखेंचा राजीनामा
विरोधी पक्षनेतेपदाचा विखेंचा राजीनामा
Congress Leader Radhakrishna Vikhe Patil Resign Form The Post Of Opposition Leader And Congress