Resignation Letter : 'पगावराढीच्या आशा गोठल्या त्याचप्रमाणं पगारही...'; कर्मचाऱ्याचा प्रामाणिक राजीनामा Viral
Resignation Letter : आपल्या तुटपुंज्या पगारात नेमकी कोणकोणती स्वप्न अपूर्ण राहिली आहेत याचीच व्यथा मांडत एका कर्मचाऱ्यानं राजीनामा दिला आणि त्याचा हा राजीनामा तूफान व्हायरल झाला.
Jan 9, 2025, 03:10 PM ISTViral Resignation Letter : कर्मचाऱ्याचा नादचं खुळा! फक्त 4 शब्द लिहून दिला राजीनामा
Resignation Letter Viral on social media : गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक कंपन्या नोकरकपात (job cuts)करताय. अनेक बड्य़ा कंपन्यानी 500, 800 च्या घरात कर्मचाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रात आली होती. अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीच्या या निर्णयाचा धक्का बसला आहे.
Feb 18, 2023, 08:32 PM IST'या' राजीनाम्याला असं का म्हणतायत Short & Sweet ? फोटो पाहिलात का?
जिंकलस रे भावा!आतापर्यंतचा सर्वात भन्नाट राजीनामा, बॉससह कर्माचारीही पोट धरून हसतातय
Nov 15, 2022, 12:16 AM ISTRCB ला नवा कर्णधार मिळेना; पुन्हा हाच होणार कर्णधार?
कर्णधारपदाची धुरा कोणाकडे जाणार हे 12 मार्च रोजी ठरणार आहे.
Mar 11, 2022, 01:41 PM ISTविखेंचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा अद्याप नामंजूर, काँग्रेसची नरमाईची भूमिका?
विखेंबाबत काँग्रेसची भूमिका एवढी नरमाईची का अशी चर्चा सुरू झाली आहे.
May 17, 2019, 02:23 PM ISTठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सेनेला टोला
'शिवसेना नेत्यांचे राजीनामे आता सरयू नदीत पडलेत'
Nov 29, 2018, 11:24 AM ISTभारतीय क्रिकेटमधल्या 'सुपरस्टार कल्चर'वर आसूड
प्रख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भारतीय क्रिकेटला जोरदार हादरा दिलाय. BCCIच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या व्यवस्थापकीय समितीमधून गुहा यांनी राजीनामा दिला. समितीकडे दिलेल्या आपल्या राजीनामापत्रात त्यांनी भारतीय क्रिकेटमधल्या अनेक गैरप्रकारांना वाचा फोडलीये. कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यामधला वाद बीसीसीआयनं अतिशय ढिसाळ पद्धतीनं हाताळल्याचं गुहा यांनी लिहिलंय...
Jun 2, 2017, 09:58 PM IST