resigned

साहित्य संमेलन महामंडळ अध्यक्ष श्रीपाद जोशींचा राजीनामा

यंदाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर आलेलं असतानाच संमेलनाचा नवा वाद काही दिवसांपूर्वीच समोर आला. 

Jan 9, 2019, 01:45 PM IST

नाना पटोलेंनी जनतेचा विश्वासाचा खून केला: मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 01:24 PM IST

नाना पटोलेंनी जनतेच्या विश्वासाचा खून केला: मुख्यमंत्री

पटोले यांनी स्वार्थ तसेच अहंकारातून राजीनामा दिला आहे, असा आरोप करत जनतेवर निवडणूक लादायचीच होती तर स्वतः का लढले नाहीत, असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

May 20, 2018, 09:04 AM IST

आमदार प्रणिती शिंदेंना कंटाळून राजीनामा दिल्याचा आरोप

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना कंटाळून राजीनामा दिल्याचा आरोप माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केला आहे. 

Jan 25, 2018, 12:55 PM IST

सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी विधीमंडळात केला होता.

Aug 12, 2017, 11:08 AM IST

'नैतिकतेची चाड असेल तर जानकरांनी राजीनामा द्यावा'

'नैतिकतेची चाड असेल तर जानकरांनी राजीनामा द्यावा'

Dec 15, 2016, 04:04 PM IST

उचलबांगडीनंतर मिस्त्री कोर्टात जायच्या तयारीत, रतन टाटांचे मोदींना पत्र

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या चार वर्षांत सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले आहे. रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मिस्त्री यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जायची तयारी केली आहे.

Oct 25, 2016, 08:35 AM IST

शिवसेनेच्या 'त्या' आमदार-खासदारांनी राजीनामा दिला नव्हता

सामनातल्या व्यंगचित्रामुळे नाराज झालेले आमदार संजय रायमुलकर आणि आमदार शशिकांत खेडेकर आणि खासदार प्रतापराव जाधव मातोश्रीवर पाचारण करण्यात आलं होतं.

Sep 28, 2016, 07:14 PM IST

कोणताही खासदार राजीनामा देणार नाही - शिंदे

कोणताही खासदार राजीनामा देणार नाही - शिंदे 

Sep 28, 2016, 04:47 PM IST

शिवपाल यादवांनी मंत्रीपदासह पक्षाच्या सर्व पदांचा दिला राजीनामा

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाला मोठा झटका बसला आहे. शिवपाल सिंह यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे कॅबिनेटमंत्री पदाचा राजीनामा पाठवला आहे. समाजवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन आणि पक्षाच्या इतर पदांचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे.

Sep 15, 2016, 11:20 PM IST

मी राजीनामा दिलेला नाही, मी चौकशीसाठी राजीनामा देणार : खडसे

 सत्यहीन आरोप आहेत, ठोस पुरावे द्या एक क्षण सुद्धा मी पदावर राहणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजु मांडली. 

Jun 4, 2016, 02:24 PM IST

श्रीहरी अणे यांना अखेर पद सोडावं लागले, दिला राजीनामा

राज्याच्याच्या महाधिवक्ते पदी असताना केलेले वेगळ्या मराठवाड्याचं समर्थन करणारे श्रीहरी अणे यांना अखेर आपलं पद सोडावं लागलंय.  

Mar 22, 2016, 11:11 AM IST