अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रचला इतिहास, 27 वर्षांनी जिंकला इराणी चषक
Irani Trophy 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने तब्बल 27 वर्षांचा दुष्काळ संपवत इराणी चषकावर नाव कोरलं. मुंबईने ऋतुराज गायकवाडच्या रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली.
Oct 5, 2024, 04:47 PM ISTअजिंक्य रहाणेला कर्णधारपदाची लॉटरी, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरचंही कमबॅक... सर्फराज आऊट
Irani Cup : भारत आणि बांगलादेशदरम्यान 27 सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. त्याआधी मोठी घडामोड समोर आली आहे. इराणी कप स्पर्धेसाठी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Sep 24, 2024, 07:28 PM ISTशोएब अख्तरचा 160 KMPH चा विक्रम मोडणार का? Umran Malikन सोडलं मौन
Umran Malikन शोएब अख्तरलाच दिलं आव्हान, तुम्हाला काय वाटतं उमरान मलिक शोएबचा रेकॉर्ड मोडणार का?
Oct 7, 2022, 01:56 PM ISTTeam India : टीम इंडियात या घातक गोलंदाजाची एन्ट्री होणार, टी 20 वर्ल्ड कपसाठी मोठा दावेदार
टीम इंडियात (team india) बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाजाची एन्ट्री होऊ शकतचे. हा फास्टर बॉलर बुमराहच्या जागेचा प्रमुख दावेदार आहे.
Oct 1, 2022, 09:45 PM ISTबक्षिस म्हणून मिळालेली रक्कम शहिदांच्या कुटुंबीयांसाठी - कर्णधार फैज फजल
शहिदांबद्दल प्रतिक्रिया देताना फैज फजल भावूक झाल्याचे दिसून आला.
Feb 16, 2019, 07:50 PM IST
विदर्भाने सलग दुसऱ्यांदा इराणी करंडक जिंकला
पहिल्या डावात विदर्भाने मिळवलेल्या ९५ धावांच्या आघाडीमुळे विदर्भाचा विजय झाला आहे.
Feb 16, 2019, 04:18 PM ISTइराणी करंडकासाठी विदर्भाचा संघ सज्ज
रणजी करंडक जिंकल्यामुळे संघाचा विश्वास दुणावला आहे.
Feb 12, 2019, 11:00 AM ISTइराणी ट्रॉफीसाठी शेष भारत टीमची घोषणा, अजिंक्य रहाणे कर्णधार
विदर्भानं रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर आता बीसीसीआयनं इराणी ट्रॉफीसाठी शेष भारत टीमची घोषणा केली आहे.
Feb 7, 2019, 07:10 PM ISTभारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये नवा विक्रम
मुंबईतल्या ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमनं आत्तापर्यंत क्रिकेटमधले अनेक विक्रम पाहिले. आजही असाच एक विक्रम या मैदानात झाला आहे.
Mar 10, 2016, 06:37 PM IST