retired army officers

Corona संकटात 'दूत' बनले सैन्याचे निवृत्त अधिकारी आणि डॉक्टर्स

लष्कराचे निवृत्त अधिकारी, स्टाफ आणि डॉक्टर्स देणार सेवा

Apr 26, 2021, 08:56 PM IST

निवृत्तीनंतर आता लढा सन्मानासाठी...

आयुष्याची उमेदीची वर्ष सैन्यात देशसेवेसाठी खर्च केलेल्या जवानांना निवृत्तीनंतर हालाखीत जगावं लागतंय. अपुरं पेंशन, रोजगाराच्या कमी होत चाललेल्या संधी यामुळं त्यांच्या अडचणीत भर पडलीय. सरकारप्रमाणं समाजानंही आम्हाला सन्मान द्यावा अशी मागणी हे सैनिक करत आहेत.

Aug 15, 2013, 04:28 PM IST