revenue minister

नाना पाटोले यांचा भाजपला घरचा आहेर

भाजपचे खासदार नाना पाटोले यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील नेत्यांना टार्गेट केलेय. त्यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. राज्यात बोगस शेतकरी असल्याचे म्हटल्याने नाना पाटोले जाम संतापलेत. मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे बोगस शेतकरी म्हणणे योग्य नाही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना इशारा दिलाय.

Sep 13, 2017, 10:09 PM IST

महसूलमंत्री पाटील, आमदार खाडे यांच्याविरोधातील दंगलीचे गुन्हे मागे

मिरज दंगलीतील ५१ जणांविरुद्ध असलेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार सुरेश खाडे यांच्यावर गुन्हे होते. जमावबंदी असूनही मोर्चा काढल्याने गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Jul 5, 2017, 01:13 PM IST

कर्जमाफीला भाजपचा विरोध नाही - महसूलमंत्री पाटील

शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधकांनी राज्यात रान उठविलेय. राज्य सरकार विरोधात शेतकरी मोर्चे काढण्यात येत आहे. शिवसेनाही कर्जमाफीवरुन आक्रमक झाली आहे. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमचा कर्जमाफीला विरोध नाही, असे प्रतिपादन केलेय.

May 9, 2017, 08:33 AM IST

महसूल मंत्री एकनाथ खडसे जळगावातून गायब

गेल्या काही दिवसांपासून आरोपांच्या कचाट्यात असलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे जळगावातून गायब झालेत. भोकरधन इथं त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. खडसेंना भेटल्यानंतर सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर यांच्यासह दानवे हेलिकॉप्टरनं परळीकडे रवाना झाले. मात्र खडसे कुठे गेलेत याची कुणालाही माहिती नाही. 

Jun 3, 2016, 04:27 PM IST

खडसेंना सोडाव लागणार महसूलमंत्रीपद?

खडसेंना सोडाव लागणार महसूलमंत्रीपद?

May 31, 2016, 06:02 PM IST

खडसेंचे महसूल मंत्रिपद धोक्यात, मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे महसूल मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. खडसे यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीला दांडी मारल्याचे दिसत आहेत. खडसे जळगावला पोहोचले आहेत. 

May 31, 2016, 12:35 PM IST

सर्वात मोठी बातमी - खडसेंना महसूलमंत्रीपद सोडावे लागणार...

विविध आरोपांमुळं टीकेचे धनी ठरलेले एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रीपदावर पाणी सोडावं लागणार, अशी चिन्हं दिसतायत... 

May 30, 2016, 07:35 PM IST