revenue minister

'पंतप्रधान असल्यासारखे मोदी वागणार आहेत का?'

५ एप्रिलला दिवे लावण्याच्या मुद्यावरून मोदींवर टीका 

Apr 3, 2020, 01:17 PM IST

महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप

चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा देण्याची विरोधकांची मागणी

Jun 26, 2019, 06:08 PM IST

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा भाजप-सेना युतीबाबत गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी शिवसेनेबरोबर भाजपची चर्चा सुरू असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 

Jan 3, 2019, 07:15 PM IST

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दाखवले काळे झेंडे

चंद्रकांत पाटील यांना धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आपला राग व्यक्त केला. 

Oct 2, 2018, 10:33 PM IST

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची अशी दमबाजी

राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आक्रमक आणि संतापलेले पाहायला मिळाले.  

Apr 14, 2018, 11:34 AM IST

अर्थसंकल्प २०१८ : पहिल्यांदाच हिंदीत भाषण, विचारा तुमचे प्रश्न

  अर्थसंकल्पाचे भाषण पहिल्यांदाच हिंदीतून होणार आहे.

Feb 1, 2018, 09:14 AM IST

चंद्रकांत पाटील यांचं कन्नड प्रेम, सीमावासीयांचा तीव्र संताप

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं कन्नड प्रेम समोर आलं आहे.

Jan 21, 2018, 05:32 PM IST

चंद्रकांत पाटील यांचं कन्नड प्रेम, सीमावासीयांचा तीव्र संताप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 21, 2018, 03:55 PM IST

औरंगाबाद । वंचित शेतकरी पुन्हा करु शकतात कर्जमाफीसाठी अर्ज - पाटील

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 08:17 AM IST

'त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार'

जे शेतकरी कर्ज माफिचा अर्ज भरू शकले नाहीत त्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा अर्ज करण्याची संधी देणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिली आहे. 

Dec 25, 2017, 09:17 PM IST

औरंगाबाद | 'त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 08:54 PM IST

चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत. गेल्या तासाभरापासून ठाकरे आणि पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे.

Nov 23, 2017, 02:03 PM IST

सरकार आणि महसूलमंत्री यांच्यावर भाजप खासदार पटोले यांचे गंभीर आरोप

भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकार आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केलेत. त्याचवेळी शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोपही केलाय. त्यामुळे भाजप त्यांच्या आरोपांना उत्तर देणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.

Nov 1, 2017, 07:35 PM IST