rich names for boy indian

मुलींच्या 'या' नावातच भरली आहे श्रीमंती, एकदा लेकीला नाव देऊन तर बघा..

Baby Girls Name Meaning is Rich : जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी एखादे नाव शोधत असाल ज्याचा अर्थ संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्य असेल. येथे नमूद केलेल्या नावांच्या यादीतून तुमच्या आवडीचे कोणतेही नाव निवडू शकता. ही नावे अतिशय सुंदर असून आधुनिक नावांचाही त्यात समावेश आहे.

May 2, 2024, 01:00 PM IST