richa chadda

या कारणाचा रिचा चढ्ढाला आलाय कंटाळा, म्हणाली घरी बसून आजारी पडतेय...

बॉलिवूड अभिनेत्री ऋचाचा चड्ढा म्हणते की, ती सुद्धा कामावर परतण्यासाठी खूप उत्साहित आहे.

Aug 15, 2021, 10:50 PM IST

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या निर्मला सितारामण यांना बॉलिवूड अभिनेत्रीचा टोला

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डा हिने अर्थमंत्री सितारामण यांच्यावर निशाणा साधला 

May 18, 2020, 07:24 AM IST

रिचा चड्डाचा 'कास्टिंग काऊच'वर खळबळजनक खुलासा

करिअरमध्ये झाला खूप मोठा तोटा 

Oct 15, 2019, 10:19 AM IST

#MeToo: कोरिओग्राफरच्या 'त्या' विचित्र मागणीने रिचा भांबावली

#MeToo : चित्रीकरणादरम्यान तिला एका विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं....

Nov 21, 2018, 12:28 PM IST

बॉलिवूड कलाकारांना भावला ३ स्टोरीज हा सिनेमा!

एका वेगळ्या कथानकाचा सिनेमा ३ स्टोरीज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Mar 10, 2018, 07:58 AM IST

बॉलिवूड: ... तर लैंगिक शोषण करणाऱ्यांची नावे सांगेन: रिचा चढ्ढा

बॉलिवूडमध्ये होत असले लैंगिक शोषण याबद्धल अलिकडे जाहीर चर्चा होऊ लागली आहे. मात्र, ही चर्चा जाहीर होत असली तरी, अशा प्रकरणात तक्रार दाखल होऊन कारवाई झाल्याचे अपवादानेच पहायला मिळते. 

Dec 10, 2017, 10:45 AM IST

रिचा चड्ढाने अली फजलसोबतचा फोटो केला शेअर, म्हणाली...!

अभिनेत्री रिचा चड्ढाने इन्स्टाग्रामवर मान्य केलंय की, ती अभिनेता अली फजलसोबत व्हेनिसमध्ये रहायला गेली आहे. रिचा गेल्या एक वर्षांपासून अलीला डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे.

Sep 6, 2017, 02:44 PM IST

'जिया और जीया' मध्ये दिसणार कल्की कोचीनची 'पागलपंती' !

हिंदी सिनेमामध्ये आजकाल स्त्री प्रधान सिनेमांची चालती आहे.

Aug 16, 2017, 07:23 PM IST

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला झाली स्वाईन फ्लूची लागण

स्वाईन फ्लूने मुंबईला विळखा घातल्याचं दिसत आहे. एकामागे एक बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर येत आहे.

Aug 7, 2017, 10:24 PM IST

'फॅट कमी कर... तोंडाचा पाऊट कर' आणि बरंच काही...

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिनं बॉलिवूडचे अनेक सीक्रेटस् उघड केलेत. आपल्या आजपर्यंतच्या बॉलिवूडच्या प्रवासात आलेले अनेक कटू अनुभव तिनं शेअर केलेत.

May 27, 2016, 05:29 PM IST

ऋचा चड्डाच्या 'कॅबरे'चा टिजर लॉन्च

अभिनेत्री ऋचा चड्डाच्या 'कॅबरे' चित्रपटाचा टिजर लॉन्च करण्यात आला आहे. ऋचा चड्डानंच ट्विटरवर हा टिजर शेअर केला आहे. 

Mar 25, 2016, 06:20 PM IST

क्रिकेटपटू श्रीसंतची आता बॉलिवूडमध्ये एंट्री

क्रिकेटर श्रीसंत लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. आयपीएल फिक्सींगमध्ये नाव आल्यानंतर श्रीसंतच्या क्रिकेट करिअरवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पण आता श्रीसंत हा सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा टीव्हीवर दिसणार आहे.

Feb 13, 2016, 05:57 PM IST

ट्रेलर लॉन्चला बोल्ड झाले रणदीप-रिचा, सर्वांसमोर 'लिप टू लिप' KISS

बोल्ड डायलॉग आणि बोल्ड सीनमुळे 'मैं और चार्ल्स' चित्रपटाचा ट्रेलर खूप चर्चेत आहे. मात्र याच ट्रेलर लॉन्चला चित्रपटातील लीड अॅक्टर्सनी जे केलं ते आश्चर्यकारक होतं.

Sep 24, 2015, 06:58 PM IST

थ्रिलर, सत्य घटनांवर आधारीत 'मैं और चार्ल्स'चा प्रोमो रिलीज

 'मैं और चार्ली' सिनेमाचा प्रोमो आज रिलीज झाला आहे, यात रणदीप हुड्डा आणि रिचा चढ्ढा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Sep 23, 2015, 05:54 PM IST

वासेपूरची 'रिचा' करणार देसी कॅबरे!

‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील अभिनेत्री रिचा चड्ढा 'देसी कॅबरे' या चित्रपटात एका कॅबरे गर्लच्या भूमिकेत दिसणार आहे. मागील दोन वर्षापासून या भूमिकेसाठी योग्य अशा अभिनेत्रीच्या शोधात असलेल्या पूजा भट्टचा शोध रिचा चड्ढाच्या रूपात पूर्ण झाला.

Nov 23, 2014, 04:07 PM IST