rickshaw

Rickshaws and taxis will go on strike from September 15 PT53S

सामान्यांच्या खिशाला फटका, रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागणार

Rickshaw and taxi fares :रिक्षा प्रवासात तीन रुपये, तर टॅक्सी प्रवासात चार रुपये वाढ होण्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.  

Aug 2, 2022, 09:11 AM IST

बापरे! एकाच रिक्षात 27 प्रवासी, पाहून पोलीसही चक्रावले, पाहा VIDEO

रिक्षातला प्रकार पाहून पोलीसही चक्रावले. तर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सही अवाक झाले.

Jul 11, 2022, 10:52 AM IST

चिमुकलीसाठी कुत्र्यानं जीवाचं रान केलं, 5 किलोमीटर धावला आणि... पाहा भावुक करणार VIDEO

आतापर्यंत कुत्र्यांनी चिमुरड्यांवर हल्ला केल्याचं ऐकलं असेल, पाहिलं असेल, पण या कुत्र्याने जे केलंय ते पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

 

Jul 1, 2022, 05:57 PM IST

Inflation: चला आणखी एका भाडेवाढीला तयार राहा! रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ अटळ

महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असतानाच आता आणखी एक फटका, 'इतक्या' रुपयांनी होणार वाढ?

May 19, 2022, 02:44 PM IST

जळगावात एसटीच्या संपानं घेतला विद्यार्थिनीचा बळी, रिक्षातून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

गाव खेड्यातील मुलांना शाळा- कॉलेजमध्ये जाताना जीवघेणा प्रवास करावा लागतोय

Mar 25, 2022, 02:47 PM IST

रिक्षा - टॅक्सीची भाडेवाढीसाठी चालक आक्रमक

 पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर सीएनजी आणि पीएनजीतही वाढ झाली. त्यामुळे रिक्षा - टॅक्सी चालकांनीही भाडेवाढीची मागणी होत आहे.

Dec 21, 2021, 10:37 AM IST

दुर्देवी| गणेशभक्तांवर काळाचा घाळा, अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

या दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sep 12, 2021, 10:36 PM IST

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी महत्वाची बातमी

कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे निर्देश याचा सर्व सदस्यांनी सर्वकष विचार करुन रिक्षा आणि टॅक्सी (rickshaw and taxi ) भाडेमिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता मुदतवाढ.

Jun 2, 2021, 08:30 AM IST