rickshaw

Rickshaw, Taxi Travel Will Be Expensive In Maharashtra PT2M20S

मुंबई । राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार

महाराष्ट्र राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार आहे. लवकरच टॅक्सी-रिक्षांच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांना १ ते ३ रुपये अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. खटुआ समितीच्या बहुतांश शिफारशी मान्य करण्यात आल्यात. तसेच नवीन भाडेसूत्रालाही सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Mar 11, 2020, 12:20 PM IST

रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार

रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार आहे.  

Mar 11, 2020, 08:37 AM IST

मुलीच्या लग्नाचे आमंत्रण देणाऱ्या 'त्या' रिक्षावाल्याची मोदींनी घेतली भेट

केवत कुटुंबीयांनी लग्नाची पहिली पत्रिका मोदींना पाठवली होती. 

Feb 18, 2020, 04:01 PM IST

तुम्हाला लुटणारा घोडा मीटर असा ओळखा

रेल्वेनंतर आता रिक्षा आणि टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी. 

Dec 16, 2019, 11:12 PM IST
Pune Rickshaw Ramp Walk PT2M45S

पुणे : रस्त्याच्या रॅम्पवर रिक्षा सुंदरी

पुणे : रस्त्याच्या रॅम्पवर रिक्षा सुंदरी

Dec 1, 2019, 10:40 PM IST
Nagpur, Bharatnagar Fire In Autorikshaw PT45S

नागपूर : चालत्या रिक्षानं घेतला पेट

नागपूर : चालत्या रिक्षानं घेतला पेट

May 11, 2019, 04:55 PM IST
 Ambarnath Police Arrest Rickshaw Driver Who Molest With School Students PT1M20S

अंबरनाथ | रिक्षाचालकाचे दोन लहानग्यांवर लैंगिक अत्याचार

अंबरनाथ | रिक्षाचालकाचे दोन लहानग्यांवर लैंगिक अत्याचार
Ambarnath Police Arrest Rickshaw Driver Who Molest With School Students

Feb 23, 2019, 03:05 PM IST

पुणे महापालिकेचा मोठ्ठा जोक! रिक्षाचं भाडं ३८ लाख रुपये

पुणे महापालिकेला रिक्षाचं भाडं आलं ३८ लाख रुपये

Sep 11, 2018, 09:42 PM IST
PT1M5S

नालासोपारा | मुसळधार पावसामुळे काढावी लागली रिक्षावरून अंत्ययात्रा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 16, 2018, 10:16 PM IST

मुंबईकरांची आजची अवस्था : पावसाने झोडपलं, रेल्वेने तुडवलं, रिक्षावाल्याने लुटलं

आज मुंबईकर पुन्हा एकदा त्रासलेला दिसत होता, आतल्या आत स्वत:वरच संतापलेला दिसत होता. 

Jul 3, 2018, 06:14 PM IST

सावकारानं रिक्षा उचलून नेल्यामुळे रिक्षाचालकाचा मृत्यू

सावकाराने रिक्षा उचलून नेल्याचा आघात सहन न झाल्यानं हृदयविकाराचा झटका येऊन रिक्षाचालकांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडलीये.

Jun 26, 2018, 10:19 PM IST

डोंबिवली | सावकारानं रिक्षा उचलून नेल्यामुळे रिक्षाचालकाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 26, 2018, 09:16 PM IST

पुणे | भाड्याच्या वादातून रिक्षाचालकाकडून प्रवाशाची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 04:11 PM IST