'अस्वीकार्य, लाजिरवाणं', KKR विरोधातील दारुण पराभवानंतर DC चा प्रशिक्षक रिकी पाँटिंग संतापला, 'इतकं वाईट...'
IPL 2024: कोलकाताने 106 धावांनी दारुण पराभव केल्यानंतर दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग संघातील खेळाडूंवर संतापला आहे. त्याने हा पराभव अस्वीकार्य आणि लाजिरवाणा असल्याचं म्हटलं आहे.
Apr 4, 2024, 11:41 AM IST
T20 World Cup : पॅट कमिन्स नाही तर 'हा' खेळाडू असेल ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन, रिकी पॉटिंगची मोठी भविष्यवाणी
Ricky Ponting prediction : आगामी टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन (Australias next skipper) कोण असेल? यावर रिकी पॉटिंग याने मोठं वक्तव्य केलं आहे.
Mar 12, 2024, 05:04 PM ISTIPL 2024 : 'मी गॅरेंटी देऊन सांगतो...', ऋषभ पंत यंदाची आयपीएल खेळणार की नाही? रिकी पाँटिंग म्हणतो...
Delhi Capital Coach Ricky Ponting on Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) यंदाच्या ऑक्शनमध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी दिलीये. अशातच ऋषभ पंत (Rishabh Pant) यंदाच्या आयपीएल हंगामात खेळणार की नाही?
Feb 7, 2024, 03:31 PM ISTएक शतक आणि पाच विक्रम... डेव्हिड वॉर्नरने इतिहास रचला, दिग्गजांना टाकलं मागे
IND vs PAK, 1st Test: पाकिस्तानचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून पर्थमध्ये पहिल कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिली फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केलीय. सलामीच्या डेव्हिड वॉर्नरने शानदार शतक झकळावत अनेक विक्रम मागे टाकले आहेत.
Dec 14, 2023, 03:08 PM ISTरिकी पॉटिंग, धोनीनंतर आता पँट कमिन्स, 2023च्या वर्ल्डकपमध्ये जुळून आला विचित्र योगायोग
2023च्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने सलग सहाव्यांदा नाव कोरलं आहे. ट्रॅव्हिस हेडच्या 137 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे 241 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं आणि भारतीयांचे विश्वविजेता होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळवलं
Nov 20, 2023, 06:48 PM ISTWorld Cup 2023 : रिकी पॉंटिंगची भविष्यावाणी ठरली खरी! पुढच्या 3 सेकंदात मॅक्सवेलने आस्मान दाखवलं; पाहा Video
Ricky Ponting prediction : मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) वादळीसमोर अफगाणी सैन्य भूईसपाट झाल्याचं पहायला मिळालं. रिकी पाँटिंग या सामन्यात समालोचन करत होता. त्यावेळी त्याने एक भविष्यवाणी केली होती.
Nov 8, 2023, 03:55 PM IST'कोहलीला सचिनचा विक्रम मोडण्याची गरज नाही कारण...'; 49 व्या शतकानंतर पॉण्टींगचं विधान
Virat Kohli Sachin Tendulkar Record: विराट कोहलीने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर वाढदिसवाच्या दिवशीच संयमी शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली.
Nov 7, 2023, 02:05 PM IST'विराटला फार संघर्ष करावा लागेल अन् रोहित शर्मा...,' रिकी पाँटिंगची भविष्यवाणी, म्हणाला 'दबावात हा संघ...'
भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा हा सर्वोत्तम असल्याचं मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने मांडलं आहे. दरम्यान यावेळी त्याने विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे.
Oct 18, 2023, 12:24 PM IST
‘विराट असाच खेळत राहिला तर वर्ल्ड कप संपेपर्यंत तो...’; रिकी पाँटिंगचं भाकित
Ricky Ponting Prediction About Virat Kohli: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सातत्याने भारताबद्दल खोचक विधानं केल्याने अनेकदा चर्चेत आलेल्या रिकी पाँटिंगने विराट कोहलीबद्दल एक मोठं भाकित व्यक्त केलं असून त्याने वर्ल्ड कपच्या संदर्भातून हे विधान केलं आहे.
Oct 17, 2023, 08:33 PM IST21 व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू कोणते? Chat GPT ने 'या' खेळाडूला केलं कॅप्टन!
Chat GPT picks the best Test XI of 21st century: 21 व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू कोणते? असा प्रश्न विचारला असता Chat GPT ने खेळाडूंची यादी केली. या संघात रिकी पाँटिंगला कॅप्टन करण्यात आलंय.
Jul 15, 2023, 09:12 PM ISTWTC Final 2023: टीम इंडियाचे 2 खेळाडू करणार तांडव; रिकी पाँटिंगने घेतली धास्ती, म्हणतो...
Ricky Ponting On WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) भिडणार आहेत. अशातच मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) टीम इंडियामधील 2 खेळाडूंची धास्ती घेतली आहे.
Jun 2, 2023, 07:34 PM ISTरिकी पाँटिंगचा पत्ता कट? DC च्या कोचसाठी Irfan Pathan ने सुचवलं 'या' बड्या खेळाडूचं नाव, म्हणाला
Irfan Pathan on Delhi Capitals head coach: यंदाच्या हंगामात दिल्लीचा नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आयपीएलचा समालोचक इरफान पठाण याने मोठं वक्तव्य केलंय.
May 17, 2023, 09:23 PM ISTSuryakumar yadav:"सूर्यकुमार हा अँड्र्यू सायमंड्ससारखा, खराब फॉर्ममध्ये...", बड्या खेळाडूने दिला 'हा' मोलाचा सल्ला!
सूर्यकुमार यादव हा अँड्र्यू सायमंड्ससारखा (Andrew Symonds) आहे, त्याने सुरुवातीला संघर्ष केला. मोठ्या सामन्यांमध्ये तो तुमची गुरुकिल्ली ठरू शकतो, असा विश्वास रिकी पॉंटिंगने (Ricky Ponting On Suryakumar yadav) व्यक्त केला आहे.
Apr 7, 2023, 05:42 PM ISTDC vs LSG: लखनऊविरोधातील पराभवानंतर रिकी पॉटिंग दिल्ली संघावर संतापला, म्हणाला "इतकी वाईट..."
Ricky Pointing: आयपीएल (IPL) स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात लखनऊ संघाविरोधात झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिगने (Delhi Capitals chief coach Ricky Pointing) संघाला खडे बोल सुनावले आहेत. रिकी पाँटिगने क्षेत्ररक्षणावर नाराजी जाहीर केली आहे.
Apr 2, 2023, 08:08 PM IST
Ricky Ponting On BCCI: "भारताला World Cup जिंकायचा असेल तर...", चूक दाखवत रिकीने बीसीसीआयला सुनावलं!
World Test Championship : उमेश यादव, बुमराह बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंची आगामी वर्ल्ड कप आणि डब्ल्यूटीसी फायनलसाठी (WTC Final) संघात निवड झाली असेल तर बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंना विश्रांती दिली पाहिजे होती, असं मत रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने व्यक्त केलंय.
Mar 29, 2023, 09:41 PM IST