IPL 2023: मोठी बातमी! आयपीएलमध्ये दिल्लीच्या टीममध्ये दिसणार Rishabh Pant!
डिसेंबरमध्ये झालेल्या गंभीर अपघातानंतर पंत अजून पूर्णपणे फीट होऊ शकलेला नाही. मात्र असं असूनही पंतची मैदानात उपस्थिती राहणार आहे. तुम्हाला हे ऐकून फार आश्चर्य वाटलं असेल, पण दिल्लीचे हेड कोच रिकी पॉन्टीग (Ricky Ponting) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Mar 24, 2023, 06:03 PM ISTIPL 2023: Rishabh Pant च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, Ricky Ponting सांगितलं कधी खेळणार?
Ricky Ponting, Rishabh Pant : आता ऋषभ मैदानात उतरणार तरी कधी?, असा सवाल विचारण्यात येत आहे. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्स (DC) नाही तर टीम इंडियाला देखील आगामी वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) ऋषभची उणिव भासेल.
Jan 20, 2023, 06:37 PM ISTPAK vs ENG: कॅप्टन बाबर आझमने रचला इतिहास; रिकी पाँटिंगच्या 'या' बड्या रेकॉर्डची बरोबरी!
Babar Azam, Ricky Ponting: एका बड्या रेकॉर्डच्या बाबतील त्यानं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी (Babar Azam Equals Ricky Ponting Record) केली आहे.
Dec 20, 2022, 12:52 AM ISTकोहली तुस्सी ग्रेट हो... Virat Kohli ने रचला नवा इतिहास; Ricky Ponting चा महारेकॉर्ड मोडला!
IND vs BAN: सामन्यातील शतकानंतर आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराटने 72 शतक ठोकण्याचा (Virat Kohli 72th International Hundred) पराक्रम केला आहे. टेस्ट क्रिकेट, टी-ट्वेंटी आणि वनडेमध्ये 72 शतक ठोकणारा विराट आता दुसरा खेळाडू बनला आहे.
Dec 10, 2022, 04:27 PM ISTRicky Ponting: दुखणं कमी होतं नव्हतं...खूप घाबरलो होतो; रूग्णालयातून परतल्यानंतर पॉन्टिंगने सांगितली सर्व कहाणी!
सुदैवाची गोष्ट म्हणजे रिकी पॉन्टिंगला आता रूग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. यानंतर तो चौथ्या दिवशी कमेंट्री बॉक्समध्ये (Comentry Box) पुन्हा परतलाय.
Dec 3, 2022, 04:17 PM ISTRicky Ponting Justin Langer: होता जस्टीन म्हणून वाचला पाँटिंग; कॉमेंट्री बॉक्समध्ये असताना...
Ricky Ponting Health Update: झालं असं की... रिकी पाँटिंगला ह्रदय विकाराचा त्रास (heart attack) होऊ लागल्यानं त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यावेळी सामन्यात तो कॉमेंट्री करत होता.
Dec 3, 2022, 12:00 AM ISTRicky Ponting : लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान रिकी पॉण्टिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगच्या छातीत लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान दुखू लागलं, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
Dec 2, 2022, 03:51 PM IST
Virat Kohli बाबत रिकी पाँटिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाला-सेमीफायनल आणि फायनलमध्ये...
Virat Kohli in T20 world cup 2022: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत रिकी पाँटिंगने मोठं वक्तव्य केलंय.
Nov 5, 2022, 06:55 PM ISTSharad Pawarयांचा हा VIDEO होतोय व्हायरल..Sunil Chhetri आणि पवारांचं काय कनेक्शन?
नेते शरद पवार यांना हाताने ढकलून पटकन मंचावरून उतरण्यास सांगितले!
Sep 19, 2022, 07:15 PM ISTटीम इंडियाच्या 'त्या' निर्णयामुळे रिकी पॉंटिंगला बसला धक्का, म्हणाला....
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगचं वक्तव्य चर्चेत
Aug 31, 2022, 09:07 PM ISTसचिन नाही तर 'या' फलंदाजाच्या नावाने शोएब अख्तरच्या मनात भरते धडकी!
हा तुफान गोलंदाजही काही फलंदाजांना घाबरत होता याची तुम्हाला कल्पना आहे का?
May 20, 2022, 12:59 PM IST'नो बॉल'च्या वादावर दिल्लीचे कोच रिकी पाँटिंग यांनी सोडलं मौन
'जे घडलं ते चुकीचचं....' नो बॉलच्या वादावर रिकी पाँटिंग यांनी सोडलं मौन, म्हणाले....
Apr 30, 2022, 12:22 PM ISTRicky Ponting IPL 2022: रिकी पाँटिंगची सटकली, हॉटेलच्या रुमवर तोडफोड
दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगला का आला राग? नेमकं काय घडलं
Apr 27, 2022, 05:16 PM ISTधक्कादायक| कोरोनाचा कहर, दिल्ली टीममधील दिग्गजाच्या कुंटुबाला कोरोना
आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) कोरानाने रौद्र रुप धारण केलं आहे. एका मागोमाग एक जण पॉझिटिव्ह सापडत आहेत.
Apr 22, 2022, 07:48 PM ISTIPL 2022 : कोच रिकी पाँटिंग यांचा 9 टीमला इशारा, म्हणाले....
दिल्ली टीममध्ये धुरंधर खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे ऋषभ पंत थोडा निर्धास्त झाला. कोलकाता विरुद्ध 7 एप्रिलला दिल्लीचा सामना आहे. या सामन्यात धुरंधर खेळाडू खेळताना दिसतील.
Apr 4, 2022, 06:21 PM IST