ringan pimpari chinchwad

माऊलींचा रिंगण सोहळा होणार पुन्हा...

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण पाहाण्याची संधी यंदाही पिंपरी चिंचवडकरांना मिळणार आहे. यंदाही पिंपरी चिंचवडच्या एच ए मैदानावर तुकाराम पालखीचं गोल रिंगण १२ जूनला तारखेला होणार आहे.

May 2, 2012, 07:13 PM IST