rishabh pant cricket

विकेटकिपिंग सोडून थेट बॉलिंगसाठी आला ऋषभ पंत, पहिला बॉल टाकताच जे झालं ते.... Video

भारताचा विकटकीपर फलंदाज ऋषभ पंत हा विकेटकिपिंग सोडून बॉलिंग करताना दिसल्याने सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे. 

Aug 18, 2024, 02:00 PM IST

Rohit Sharma: रोहितने थेट ऋषभ पंतला दिला नकार; T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर करणार 'हे' काम

Rohit Sharma: रोहित शर्माने नकार दिल्याने ऋषभ पंतचा चेहरा काही काळ पडला. मात्र, रोहित शर्मा हे त्याच्या मस्करीच्या अंदाजात बोलत असल्याचं पंतलाही माहीत होतं

May 28, 2024, 09:25 AM IST

Disgusting! ह्याला आवरा, ऋषभ चुकलाच; बॉलिवूड दिग्दर्शकांकडून शाब्दीक हल्ला

Rishabh Pant : एरवी क्रिकेटपटू ऋषभ पंत हा एकतर त्याच्या खेळीमुळं किंवा मग अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यामुळं चर्चेत येतो. यावेळी मात्र तो चर्चेत येण्याऐवजी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

Dec 10, 2022, 03:11 PM IST