rishi kapoor death

ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर यांनी शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; जुन्या आठवणींना उजाळा

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनात आजही ताज्या आहेत. नुकतंच, ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांचा जुना थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहते पसंती दर्शवत आहेत. 

Feb 9, 2025, 11:32 AM IST

वडील ऋषी कपूर यांचा अखेरचा फोन उचलला नाही याचा अजुनही पश्चाताप; 'आजही फोनमध्ये...'

Rishi Kapoor : जेव्हा मी ऋषी कपूर यांचा शेवटचा कॉल रिसिव्ह करु शकले नाही. तर वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबासोबत होणाऱ्या ट्रोलिंगवर देखील केलं वक्तव्य...

Apr 26, 2024, 03:01 PM IST

ताजमहलसमोर बहिणीसोबत असलेल्या 'या' दोन भावंडांनी बॉलिवूडवर केलं राज्य! एक होता रोमान्सचा किंग

Child Artist : ताजमहलसमोर बहिणीसोबत असलेल्या 'या' दोन भावंडांनी बॉलिवूडवर केलं राज्य! तुम्ही ओळखलत का त्या व्यक्तीला?

Jan 21, 2024, 03:53 PM IST

Rishi Kapoor Death Anniversary: तारूण्याच्या उत्साहात ऋषी कपूर यांची 'ती' चूक; खुद्द त्यांनीच दिलेली कबुली

Rishi Kapoor Death Anniversary: आज ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची तिसरी पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत (Rishi Kapoor Khullam Khulla) आहेत. तुम्हाला माहितीये का की ऋषी कपूर यांचा असाच एक किस्सा खूप लोकप्रिय ठरला होता (Rishi Kapoor on Buying Award) ज्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. 

Apr 30, 2023, 01:38 PM IST

मी तुझा बाप आहे, सेक्रेटरी नाही', राज कपूर ऋषि कपूर यांना असं का म्हणाले होते?

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषि कपूर आज आपल्यामध्ये नाहीत, पण आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या मनात  वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Sep 4, 2021, 10:56 PM IST
ASHOK PANDIT REACTION ON RISHI KAPOOR DEATH 00:49

सलमानची ऋषी कपूर यांना श्रद्धांजली, ट्विट करत मागितली माफी

अभिनेता सलमान खानने ट्विट करत ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

Apr 30, 2020, 07:07 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x