स्मार्टफोन वापरताय, हा आहे मोठा धोका?
तुम्ही स्मार्टफोनला स्वत:पासून दूर ठेवले नाहीतर तुम्ही खूप काही गमावून बसाल.
May 5, 2019, 10:04 AM ISTअगरबत्तीनं होऊ शकतो आरोग्याला धोका!
दररोज आपल्या आराध्य देवतेची पूजा करताना लावण्यात येणाऱ्या सुगंधित अगरबत्तीनं आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार दररोज अगरबत्ती लावणाऱ्या घरांमधली हवा प्रदूषित होते. त्यामुळं फुफ्फुसांचा पेशींना सूज येऊ शकते.
Aug 8, 2013, 11:23 AM IST