riteish and genelia

बापरे! रितेश-जिनिलियाला दुखापत; नक्की काय झालं सेलिब्रिटी कपलला?

 रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख हे बॉलीवूडमधील सर्वात सुंदर कपलपैकी एक आहेत. अनेकदा हे कपल सोशल मीडियावर स्वत:चे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात.

Oct 28, 2023, 06:35 PM IST

''...पिस्ता तो आदमीही हैं'' जेनेलिया आणि रितेशच्या 'त्या' Funny Couple Video नं चाहते पोटभरून हसले

Ritiesh Deskmukh and Genelia Deshmukh: सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त ट्रेण्डिंग कपल कोण असेल तर ते म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला दिसतो आहे. अवघ्या काही तासातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Jul 8, 2023, 10:29 PM IST

Riteish Deshmukh नं सांगितलं Genelia सोबतच्या नात्यातलं 'ते' गुपितं, तुम्ही आजवर कदाचित कधी ऐकलं नसेल!

Riteish Deshmukh and Genelia Deshmukh: जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांचा 'वेड' हा मराठी चित्रपट (Ved Marathi Movie) 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मराठी तसेच जागतिक प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Jan 15, 2023, 04:10 PM IST

फोटोग्राफर्सना पाहताच Riteish-Genelia मुलांसह करतात नमस्कार! मुलांवरील संस्कार पाहून नेटकरी म्हणाले...

Riteish and Genelia Deskmukh: रितेश आणि जेनिलिया देशमुख आपल्या मुलांसोबत अनेक स्पॉट (Ritesh and Genelia) होत असतात. तेव्हा कायमच ते छायाचित्रकारांना पाहून नमस्कार करतात. रितेश आणि जेनेलिया आणि त्यांची दोन मुलं एकत्रितपणे त्यांना नमस्कार करतात. 

Jan 14, 2023, 08:12 PM IST

Riteish and Genelia Deshmukh यांच्या कंपनीच्या चौकशीचे आदेश

रितेश आणि जेनेलिया यांच्या अडचणीत वाढ; सहकार मंत्र्यांकडून कंपनीच्या चौकशीचे आदेश... रितेश आणि जेनेलिया यांच्या अडचणीत वाढ झाल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

 

Nov 28, 2022, 03:26 PM IST

Good News : कुणी तरी येणार, येणार गं...! रितेश-जिनिलिया पुन्हा होणार आई-बाबा

जिनिलियाने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Oct 29, 2022, 05:47 PM IST

TikTok वरील बंदीमुळे riteish deshmukh 'बेरोजगार'

 गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, तो आणि जेनेलिया डिसूझा टिक टॉक व्हिडिओ बनवून चाहत्यांचे मनोरंजन करत होते. 

Oct 20, 2021, 03:41 PM IST