मतदानासाठी एकत्रच उपस्थित झाले देशमुख कुटुंबीय
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील बाभळगाव येथे आज देशमुख कुटुंबियांनी मतदान केलं
Oct 21, 2019, 11:55 AM ISTअमित देशमुख यांच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुखचा रोड शो
रितेश देशमुखने आपले भाऊ अमित देशमुख यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
Oct 19, 2019, 06:08 PM ISTसोशल मीडियावर ३ फुटी रितेशचे डायलॉग व्हायरल
डायलॉग प्रोमो सोशल मीडिया जबरदस्त व्हायरल
Oct 6, 2019, 04:17 PM ISTप्रेमात उद्ध्वस्त झालेला सिद्धार्थ म्हणतो 'तुम ही आना...'
'मरजावां' चित्रपटातील 'तुम ही आना' प्रदर्शित
Oct 3, 2019, 04:04 PM ISTमरजावां ट्रेलर : 'मैं बदला नहीं लूंगा सर, मैं इंतकाम लूंगा.'
'मरजावां' चित्रपटाचा ट्रेलर
Sep 26, 2019, 05:38 PM ISTपूरग्रस्तांच्या मदतीला धावले रितेश-जेनेलिया
सामान्य जनतेपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनी पूरग्रस्त भागांमध्ये शक्य तेवढ्या मदतीचा हात पुढे केला आहे.
Aug 12, 2019, 05:51 PM ISTपहिलाच चित्रपट आणि सुषमाजींची भेट...रितेशनं जागवल्या आठवणी
सुषमा स्वराज यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण रितेशने सांगितली आहे.
Aug 7, 2019, 08:42 PM ISTव्हिडिओ पोस्ट करत रितेशने आणली विमानतळ व्यवस्थापकांना जाग
लगेचच त्याच्या या व्हिडिओची दखल घेतली गेली.
May 28, 2019, 03:40 PM ISTगोयल यांचा आरोप, रितेश देशमुखांचा पलटवार
गोयल यांचा आरोप, रितेश देशमुखांचा पलटवार
May 14, 2019, 04:05 PM ISTमातोश्रीवरील वडे, खिचडीमुळे युतीत दिलजमाई : मुख्यमंत्री
युतीत कशी दिलजमाई झाली, याची जाहीर कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Feb 20, 2019, 11:06 PM ISTरितेश देशमुखचा रायगडावरील आणखी एक व्हिडीओ व्हायरल...
अभिनेता रितेश देशमुखचा रायगड किल्ल्यावरील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jul 13, 2018, 07:50 PM ISTशिवाजी मंदिरात रंगलं 'फास्टर फेणे'चं सेलिब्रेशन
भा.रा. भागवतांचा 'फास्टर फेणे' ८० च्या दशकात साहित्यविश्वात धुमाकूळ घालत होता.
Nov 4, 2017, 12:51 PM ISTजिनिलीया आणि रितेश देशमुख उद्या देणार खास भेट
भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेला आपल्याच मातीतला, आपल्यातलाच एक सामान्य पण असामान्य व्यक्तिमत्वचा, हुशार आणि चौकस मुलगा, अवघ्या महाराष्ट्राचा लाडका 'फास्टर फेणे' येत्या २७ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Oct 26, 2017, 05:28 PM ISTशिल्पा-रितेशचा झिंगाट डान्स!
निर्माती-दिग्दर्शक फराह खान सध्या 'लिप सिंग बॅटल' हा रिअॅलिटी शो होस्ट करतेय. नुकतीच या कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रितेश देशमुख यांनी हजेरी लावली.
Sep 27, 2017, 06:14 PM ISTया कारणाने रितेश देशमुखचा बाप्पा आहे सर्वात खास, बघा व्हिडिओ
२५ ऑगस्टपासून गणेश उत्सवाला जल्लोषात सुरूवात झाली. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष अधिक बघायला मिळतो. यात बॉलिवूड कलाकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. अनेक बॉलिवूड कलाकारांनी गणेशोत्सवाची अनेक छायाचित्र सोशल मीडियात शेअर केली आहेत. इतकेच काय तर मुकेश अंबानी यांच्याकडे या निमित्ताने एका पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, यात सर्वात खास गणपती अभिनेता रितेश देशमुख याचा आहे.
Aug 28, 2017, 10:36 AM IST