किळसवाणी आणि भयानक प्रथा; अंत्यसंस्कार झाल्यावर राखेचं सूप बनवून पितात 'हे' लोक
Weird Traditions : जगभरात आपल्याला अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या प्रथा पाहिला मिळतात. पण एका जमातीत अंत्यसंस्कारानंतर राखेचं सूप बनवून पिण्याची एक अजब आणि किळसवाणी प्रथा आहे.
Oct 18, 2024, 02:53 PM IST'या' देशात पुरुषांना करावी लागतात 2 लग्न, नकार दिल्यास आजीवन कारावास?
Eritrea Marriages: 2016 च्या बीबीसीच्या वृत्तानुसार, हा दावा खोटा आहे. बातमीनुसार सोशल मीडियात खोट्या सरकारी नोटिफिकेशनचा फोटो फिरतोय. आफ्रिका सरकारपर्यंत ही गोष्ट पोहोचली. पूर्व आफ्रिकन देशात पॉलिगॅमी अपराध असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. पण हे वृत्त इतके व्हायरल झालेय की लोकांना हेच खरे वाटू लागले आहे.
Mar 23, 2024, 09:26 PM ISTWeird Wedding Ritual: नवरी मुलीला निरोप देताना तिच्या अंगावर चक्क..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल
Weird Wedding Rituals: केनिया आणि टांझानियामध्ये राहणाऱ्या मसाई आदिवासी जमातीमध्ये (Masai Tribe) एक विचित्र परंपरा पाहायला मिळते. येथे नवरी मुलीला निरोप देताना अशी काहीशी परंपरा आहे जी पाहून तुम्हाला ही चीड येईल...
Mar 14, 2023, 12:02 PM ISTViral: इथे मृत व्यक्तींचे मृतदेह खाण्याची आहे प्रथा..तेही कच्च मांस..
जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यासोबतच भीतीच वलय कापून काढण्यासाठी मृतदेह खाल्ला जातो
Nov 12, 2022, 02:03 PM ISTजगातील या देशात परंपरा आणि Sex Education च्या नावाखाली... पाहुण्यांकडून नववधूची छेडछाड
प्रत्यक्षात या परंपरेमुळे स्त्रिया लैंगिक हिंसाचाराचा बळी पडतात.
Jul 28, 2021, 08:27 PM ISTसंघाचे माझ्यावर संस्कार, जातीयवादाला थारा नाही - नितिन गडकरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 08:03 PM ISTसंघाचे माझ्यावर संस्कार, जातीयवादाला थारा नाही - नितिन गडकरी
वात्रटिकाकार रामदास फुटाने आणि रेणुका देशकर यांनी गडकरींची मुलाखत घेतली.
Jan 1, 2018, 07:53 PM ISTअंबाबाईला बालाजीचा मानाचा शालू नेसवण्याची प्रथा बंद
गेल्या २० वर्षांपासून कोल्हापूरच्या देवीला बालाजीकडून येणारा शालू नेसवण्याची परंपरा यंदापासून बंद करण्यात आली आहे. करवीर निवासिनी ही अंबाबाई आहे की महालक्ष्मी, हा वाद गेल्या काही वर्षांपासून रंगत आहे.
Sep 21, 2017, 09:00 AM ISTसातारा: इको फ्रेन्डली गणेशोत्सवाचे अनोखे उदाहरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2016, 01:54 PM ISTधान्याची पारंपारिक पद्धतीनं पूजाआर्चा
धान्याची पारंपारिक पद्धतीनं पूजाआर्चा
Jan 9, 2016, 09:31 PM ISTजीवघेणी ‘गोफणगुंडा’ची मध्ययुगीन प्रथा अखेर बंद!
कोपरगाव तालुक्यात कोकमठाण आणि संवत्सर या गावातील गोफणगुंड्याच्या लढाईची प्रथा अखेर बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. मध्ययुगातली ही प्रथा बंद व्हावी, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासाठी मोठा पाठपुरावा केला होता.
May 6, 2014, 01:13 PM ISTअडीच लाख रुपयांचं एक लिंबू!
एका लिंबाची किंमत अडीच लाख रुपये आहे, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर.. नक्कीच तुम्हाला धक्का बसेल.. पण हे खरं आहे.. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं श्रद्धेच्या नावाखाली लागलेल्या बोलीत एक लिंबू अडीच लाखांना घेतलं जातंय. एवढचं नाही तर देवाचा विडा 21 लाख 11 हजार रुपयांना घेतला जातोय. ऐन दुष्काळातही हा सर्व प्रकार सुरु आहे.. .
Mar 12, 2013, 11:14 PM IST