road show

गुजरात । मुख्यमंत्री विजय रुपाणी बाईकवरून अर्ज भरण्यासाठी रवाना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 11:33 AM IST

अहमदाबादमध्ये मोदी- शिंजो आबेंच्या रोड शोला सुरुवात

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचं अहमदाबादमध्ये आगमन झालंय.

Sep 13, 2017, 04:18 PM IST

सुरतमध्ये पंतप्रधान मोदींचा मेगा रोड शो

भुवनेश्वरमधील रोडशोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमध्ये मेगा रोड शो  केला. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातमध्ये दोन दिवसीय दौ-यासाठी आलेल्या मोदींचं भव्य स्वागत यावेळी करण्यात आलं.

Apr 16, 2017, 09:37 PM IST

वाराणसीमध्ये पंतप्रधानांचा रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीमध्ये जोरात प्रचार सुरु आहे. सलग दुस-या दिवशी त्यांनी रोड शो केला.

Mar 5, 2017, 11:29 PM IST

मोदींच्या रोडशोला वाराणसीत प्रचंड प्रतिसाद

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशातील शेवटच्या टपप्यासाठी सर्वपक्षिय नेत्यांनी चांगलाच जोर लावलाय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीमधील रोडशोला सुरुवात झालीये. 

Mar 4, 2017, 01:02 PM IST

अलाहाबादमध्ये अमित शाह, राहुल गांधी यांचे एकाच वेळी रोड शो

संगमनगरी अलाहाबादमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे एकाच वेळी रोड शो झाले. राहुल गांधींसोबत मुख्यमंत्री अखिलेश यादवही होते. 

Feb 22, 2017, 08:54 AM IST

राहुल गांधींच्या हरिद्वारच्या रोडशोला तुफान गर्दी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा हरिद्वारमध्ये रोड शो झाला. या रोड शोमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली.

Feb 12, 2017, 08:51 PM IST

...आणि चिठ्ठी वाचून राहुल गांधींना आलं हसू

आग्र्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी शुक्रवारी रोड शो केला. या दौऱ्यात दोन्ही नेत्यांचा लोकांकडून भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 

Feb 4, 2017, 02:17 PM IST

अमृता खानविलकर प्रचाराच्या मैदानात

नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांनी आपापल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांसह नट नट्यांचा रोड शो घेऊन मतदारांपुढे मतांचा जोगवा मागितला.

Nov 26, 2016, 11:16 PM IST