road

व्हिडिओ : गल्लीतल्या पोरांबरोबर क्रिकेटचा देव रस्त्यावर उतरतो तेव्हा...

या मुलांना क्रिकेट खेळताना पाहून सचिनलाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही

Apr 16, 2018, 06:19 PM IST

सचिनचं 'गल्ली क्रिकेट' वायरल

सचिनचं 'गल्ली क्रिकेट' वायरल 

Apr 16, 2018, 06:14 PM IST

पुण्यातील बहुचर्चित टायर किलर्स अखेर आज काढले

पुण्यातल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एक नवा जालीम उपाय पुण्यातल्या अमनोरा पार्कमध्ये करण्यात आला होता.

Apr 2, 2018, 10:15 PM IST

'बेस्ट' पुन्हा एकदा प्रवाशांसाठी धावून आली!

माटुंग्यात सुरू असलेल्या रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा 'बेस्ट' बसेस प्रवाशांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. 

Mar 20, 2018, 09:43 AM IST

मुंबईच्या रस्त्यांवर धावणार हायब्रिड बस

हायब्रीड बसेसचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केलं. एकूण 25 हायब्रीड बस आजपासून मुंबईच्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत. 

Mar 16, 2018, 08:49 PM IST

पुण्यामध्ये विकासकामांच्या नावाखाली रस्त्यांची चाळण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 10:13 PM IST

रस्ते अपहार प्रकरणी १८० पालिका अभियंत्यांवर कारवाई

मुंबईतल्या ९५९ कोटींच्या रस्ते अपहार प्रकरणी चौकशी करण्यात आलेल्या १८५ महापालिका अभियंत्यांपैकी १८० जण दोषी आढळलेत.

Feb 23, 2018, 07:59 PM IST

नागपूर-अमरावती अपघातातील मृतांची संख्या ७ वर

नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झालेले आहेत. 

Feb 17, 2018, 08:52 AM IST

पुणे महापालिका आता १८०० किलोमीटरचे रस्ते उखडणार

पुणे महापालिका आता १८०० किलोमीटरचे रस्ते उखडून टाकणार आहे. त्यावरून नवा वाद पेटणार आहे. पाहूया नेमकं काय आहे प्रकरण.

Feb 14, 2018, 08:24 PM IST

शिवसैनिकांचं मुंबई महापालिकेविरोधात अनोखं आंदोलन

मुंबईच्या पवई विभागत असलेल्या प्रशांत अपार्टमेंट इथल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम गेले तीन महिने रखडले आहे.

Feb 11, 2018, 11:16 PM IST

शिवसैनिकांचं मुंबई महापालिकेविरोधात अनोखं आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 11, 2018, 11:10 PM IST

मोटारसायकलवर असताना 'यमराज' त्यांना 'कट' मारून गेला...

एक वाघ पाठीमागून आणि दुसरा वाघ हल्ल्याच्या स्थितीत असं दृश्य पाहायला मिळालं. 

Jan 23, 2018, 08:02 PM IST

कल्याण-कसारा मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक, जनतेची गैरसोय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 12:04 PM IST