robbery

अन् नांदेड पोलिसांनी जप्त केला २ ट्रक चोरीचा माल

  चमच्यापासून एलसीडीपर्यंत अनेक वस्तूंचे  नांदेड पोलिस स्टेशनसमोर प्रदर्शन लागलय.

Oct 28, 2017, 01:53 PM IST

पनवेलच्या कॅनरा बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न करणा-या तिघांना अटक

नवी मुंबईच्या पनवेलमधल्या खारघर सेक्टर ३० इथल्या कॅनरा बँकेत, चोरीचा प्रयत्न करणा-या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय. 

Sep 17, 2017, 10:53 PM IST

पर्स चोरणाऱ्याला विरोध करताना जीव गमावला

रेल्वे स्थानकांत पाकिटमारांचा सुळसुळाट असतो हे आपल्याला माहिती आहेच. केवळ पाकिटमारच नाही तर महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या टोळ्याही आहेत. याच चोरांमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

Sep 3, 2017, 08:21 PM IST

२५० वर्षे प्राचीन २ लाख किंमतीचा 'देव' चोरला

 आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून एका बाजुला भाविक मंदिरात देवापुढे गर्दी करतात तर दुसरीकडे काही भामटे देव चोरायलाही कमी करत नाही.  अशीच एक घटना श्रीगोंदे शहराच्या नवीपेठेत समोर आली आहे. तिथे असलेल्या जैन मंदिरातील तीर्थशंकर पाश्वनाथ दिगंबर भगवानाची मुर्ती चोरी करण्यात आली आहे. २५० वर्षापूर्वीची प्राचीन मूर्ती अशी याची ओळख होती. या चोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. देवाची मुर्ती चोरणाऱ्या भामट्यांना देवाच्या दरबारी काय शिक्षा मिळणार हे देवचं जाणे अस या घटनेनंतर म्हटले जात आहे. 

Aug 13, 2017, 08:28 AM IST

मुंबईत दरोडा प्रकरणात दोघा पोलिसांना अटक, चोरीचे हिरे पकडल्याचा बनाव

बोरीवली पोलिसांनी दरोड्याचा एका प्रकरणात चक्क दोघा पोलिसांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.चंद्रकांत गवरे आणि संतोष गवस अशी दोघांची  नावे आहे. 

Aug 4, 2017, 11:18 AM IST

नागपुरात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

नागपूरच्या कन्हान गावात आज दुपारी जवेलर्सच्या दुकानवार दरोडा टाकून गोळीबार करण्यात आला... दरोड्याला विरोध करणाऱ्या दुकान मालकावर दरोडेखोरांनी गोळीबार केल्याने दुकान मालक जखमी झाला... 

May 14, 2017, 08:30 PM IST