Unbelievable! आकाशात झेपावलेल्या विमानातून प्रवाशानं टीपले रॉकेट लाँच होतानाचे क्षण; ही दृश्य पाहून शब्दही विसराल
Viral Video : दर दिवशी, दर तासाला सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ, फोटो, रील आणि बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. पण, त्यातही काही दृश्य इतकी कमाल असतात, की आपण त्या वारंवार पाहतो. हा व्हिडीओ त्यापैकीच एक...
May 19, 2023, 10:17 AM IST
ISRO ने रचला इतिहास; भारतातील सर्वात मोठं LVM3 रॉकेट लॉंच, पाहा VIDEO
ISRO Launch LVM3 Rocket : इस्रोने रविवारी देशातील सर्वात मोठे रॉकेट LVM 3 प्रक्षेपित केले असून जे 36 वनवेब इंटरनेट उपग्रहांसह अवकाशात गेले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 9 वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
Mar 26, 2023, 10:16 AM ISTचीनने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला मोठ्या टेन्शनमध्ये टाकलय; कोरोनानंतर आता....
चीनच्या एका चुकीमुळे अनेक देशांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण जगातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. तर, अनेक देशांमधील एअर पोर्ट बंद करण्यात आले आहेत.
Nov 4, 2022, 06:04 PM ISTVideo | इस्त्रोच्या एसएसएलव्ही मिशनला मोठा धक्का
Isro SSLV Project failed due to wrong rocket launch
Aug 7, 2022, 07:30 PM ISTछोट्या 'ज्ञानांजली'चं प्रक्षेपण, साखरेच्या इंधनावरील रॉकेट
शेती, आरोग्यासह हवामानातील बदल तसंच अतीवृष्टी, गारपीट टाळण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या 'ज्ञानांजली' या रॉकेटचं सांगलीत प्रक्षेपण करण्यात आलं. गुजरातच्या इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटी आणि सांगलीच्या एस.बी.जी.आय.च्या वतीनं क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्पेस टेक्नॉलॉजिचा वापर करून या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं.
Sep 7, 2014, 01:46 PM ISTउ.कोरियाचे रॉकेट प्रक्षेपण फसले
उत्तर कोरियाने आपली ताकद दाखविण्यासाठी रॉकेट प्रक्षेपण केले खरे मात्र, काही कालावधीच ते कोसळले. या रॉकेटचे अवशेष समुद्रात सापडले आहेत. त्यामुळे उत्तर कोरियाची मोहीम फसली आहे. हे रॉकेट कोसळ्याची माहीती उ. कोरियाच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Apr 13, 2012, 02:06 PM IST