'म्हणूनच तू माझी खास आहेस...' रोहित पवारांची पत्नी कुंतीसाठी खास पोस्ट, नातं भक्कम करण्यासाठी 5 गोष्टी महत्त्वाच्या
Rohit Pawar Relationship : आमदार रोहित पवार यांची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सगळ्यांच लक्ष वेधतं आहे. पत्नी कुंतीसाठी लिहिलेल्या चार ओळींनी सांगितलं नात्याचं गुपित.
Sep 29, 2023, 11:42 AM ISTRohit Pawar: डॅडा काय झालं? काळजी करू नकोस...; लेकाचे ते शब्द ऐकताच रोहित पवार भावूक!
Rohit Pawar, Maharastra Politics: सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चार ते पाच दिवस रोहित पवारांना घरीच जाता आलं नाही. काल येवल्याची सभा आटोपून घरी आल्यानंतर सकाळी घडलेला प्रसंग रोहित पवारांनी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Jul 10, 2023, 06:41 PM IST