rohit pawar wife

राजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या आठ विश्वासू आमदारांनी पक्षात बंडखोरी केली आणि भाजप- शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे आपल्याच माणसांनी पक्षातून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र पावलोपावली साथ देताना दिसत आहेत. 

Jul 10, 2023, 10:41 AM IST

Rohit Pawar: रोहित पवार यांना वाटते 'या' व्यक्तीची भीती; कारणही सांगितलं, पाहा काय म्हणाले...

Rohit Pawar wife: बायकोची भीती (fear) आहे का? असा प्रश्न विचारल्यावर आदरोक्त भीती आहे, असं रोहित पवार म्हणतात. फक्त आदरोक्त माझ्या बायकोला मी घाबरतो, असं रोहित पवार (NCP Mla Rohit Pawar) म्हणतात.

Apr 10, 2023, 10:29 PM IST

Rohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...

Rohit Pawar On Sharad Pawar : दादा (Ajit Pawar) की ताई (Supriya Sule)? असा एक प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता, त्यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं. कारण आमच्या कुटुंबाचा ते आधार आहेत, असं उत्तर रोहित पवारांनी (Rohit Pawar On Sharad Pawar) दिलं.

Apr 9, 2023, 07:07 PM IST

Rohit Pawar : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात

Cricket News :  आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात उतरले आहे. 

Jan 8, 2023, 02:43 PM IST

Rohit Pawar Birthday: 'पाहता क्षणी प्रेमात पडलो', रोहित आणि कुंती पवारांच्या लग्नाची गोष्ट

Rohit Pawar love story: रोहित पवार कुंती येण्यांना भेटण्यासाठी गेलं असता...

Sep 29, 2022, 11:15 AM IST

आमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळात मिळणार मोठं स्थान?

राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच छोटा विस्तार होणार आहे

Dec 3, 2021, 05:53 PM IST

पवार कुटुंबीयांसोबत दिसणाऱ्या 'या' आजीबाई आहेत तरी कोण?

धकाधकीच्या जीवनात आपण इतके व्यग्र होऊन जातो, की बऱ्याच जवळच्या माणसांची भेट घेणं कठीण होतं

Nov 8, 2021, 11:06 AM IST