rohit sharma angry

कर्णधाराला हे शोभत नाही! यशस्वी जैस्वालने कॅच सोडल्याने रोहित शर्माने संतापला, भर मैदानात सुनावलं

यशस्वी जैस्वालने दुपारच्या सत्रात तीन झेल सोडल्यानंर रोहित शर्मा चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला. 

 

Dec 29, 2024, 01:38 PM IST

Rohit Sharma: भर मैदानात गाणं गाऊ लागला रोहित शर्मा; स्टंप माईकमध्ये कैद हिटमॅनचा सुरेल आवाज

Rohit Sharma: मैदानावर किंवा मैदानाबाहेर रोहित शर्मा अनेकदा मस्करीच्या मूडमध्ये दिसून येतो. असंच काहीसं चित्र तिसऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात पहायला मिळालं. बुधवारी श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया विकेटसाठी आसुसलेली असताना रोहित शर्मा गाणं गाताना कॅमेरात कैद झाला. 

Aug 8, 2024, 07:32 PM IST

India vs England: 'मला काय दाखवतोयस,' रोहित शर्मा कॅमेरामनवर संतापला, पाहा VIDEO

India vs England Test: भारत आणि इंग्लंडदरम्यान चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. रांचीमध्ये हा सामना खेळला जात असून, पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने 7 गडी गमावत 302 धावा केल्या आहेत. 

 

Feb 23, 2024, 06:16 PM IST

शुभमन गिलला चूक भोवणार, रोहित शर्माला बाद केल्याने टीम इंडियातून सुट्टी?

Ind vs AFG T20 : तब्बल चौदा महिन्यांनी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱा रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात शुन्यावर बाद झाला. याला कारण ठरला तो शुभमन गिलं. भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी20 सामन्यात गिलच्या एका बालिश चुकीचा फटका रोहित शर्माला बसला, 

Jan 12, 2024, 06:28 PM IST

रोहित शर्माचं टी20 तलं पुनरागमन फसलं, शुभमन गिलने दिला धोका... भर मैदानात शिवीगाळ

Rohit Sharma T20 : तब्बल चौदा महिन्यानंतर टी20 क्रिकेटमध्ये पुमरागमन करणाऱ्या रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात शुन्यावर बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्याच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. याचा राग त्याने शुभमन गिलवर काढला. 

Jan 11, 2024, 10:01 PM IST

IND vs WI: कॅप्टन रोहितला अचानक काय झालं? LIVE सामन्यात ईशान किशनवर संतापला; पाहा Video

Ishan kishan, Rohit Sharma: भारताच्या पहिल्या डावातील 153 व्या ओव्हरला अशीच एक घटना घडली. रवींद्र जडेजा आणि ईशान किशन फलंदाजी करत होते. त्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma Viral Video) रागावल्याचं दिसून आलं. 

Jul 15, 2023, 04:27 PM IST

तुला समजत नाहीये का...? पुन्हा एकदा भर मैदानात Rohit Sharma चा रूद्र अवतार, लॉर्ड शार्दुलवर संतापला कर्णधार

मंगळवारच्या सामन्यात एक वेळ अशी आली होती, ज्यावेळी 2 विकेट्स घेऊन देखील कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीशी खुश नव्हता. 

Jan 25, 2023, 01:19 PM IST

Rohit Sharma Century: शतक झळकावल्यानंतर भावूक झाला रोहित; Video व्हायरल!

आजचं शतक झळकावल्यानंतर रोहित शर्माने खास पद्धतीने आनंद व्यक्त केला. गेल्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टीका होता होत होत्या.

Jan 24, 2023, 05:06 PM IST

भर सामन्यात सिराजवर संतापला Rohit Sharma; पाहा नेमकं काय झालं? VIDEO व्हायरल

आजच्या सामन्यात टीमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र यावेळी मोहम्मद सिराजची फिल्डींग योग्य झाली नाही. यावेळी रोहित शर्मा त्याच्यावर वैतागलेला दिसला. 

Jan 21, 2023, 07:16 PM IST

आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की....; सलग चौथ्या पराभवानंतर Rohit Sharma अखेर हताश

रॉयल चॅलेंजर बंगळूरू सोबत झालेला पराभव मुंबईचा सलग चौथा पराभव होता.

Apr 10, 2022, 11:14 AM IST

सलग चौथ्या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा संतापला, म्हणाला....

आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात झाल्यापासून कर्णधार रोहित शर्माची टीम चौथ्यांदा पराभूत झाली. 

Apr 10, 2022, 08:49 AM IST

रोहित शर्माकडून अर्थाचा अनर्थ! दिली चुकीची कबुली

सामन्यात टॉस दरम्यान असं काही बोलून गेला की, त्याने तातडीने स्वतःला सांभाळून घेतलं.

Feb 28, 2022, 10:40 AM IST

IND vs SL: सामना जिंकूनही 'या' खेळाडूवर संतापला रोहित शर्मा!

टीम इंडियाचा हा सलग 12 वा विजय होता. 

Feb 28, 2022, 09:08 AM IST

मैदानवरच रोहित शर्मा संतापला! चहलवर रोहितचा राग अनावर; पाहा व्हिडीओ

दुसऱ्या वनडे सामन्यात चाहत्यांना रोहित शर्माचं एक वेगळं रूप पहायला मिळालं. यावेळी रोहित शर्मा टीममधील एका खेळाडूवर चांगलाच भडकलेला दिसला.

Feb 10, 2022, 07:52 AM IST