rpf police

Indian Railway : रेल्वेचं तत्काळ तिकीट सहजासहजी का मिळत नाही? अखेर WhatsApp चॅटमुळं खुलासा

Indian Railway : रेल्वे प्रवासाला निघालं असता सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे रेल्वे तिकीट बुक करण्याची. अनेकदा रेल्वेसाठी इतक्या प्रवाशांची रांग असते की तिकीट मिळणं केवळ अशक्य होऊन जातं. 

 

Feb 19, 2024, 12:20 PM IST

Pune News : 'चुकीला माफी नाही! आमच्या आयाबहिणीवर...', वसंत मोरे यांचा पुण्यात खळखट्याक; पाहा Video

Vasant More Demolished Office : आमच्या आयाबहिणीवर अत्याचार सहन करणार नाही. या संस्थेवर बंदी आणली पाहिजे. जे लोकं संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी वसंत मोरे यांनी पुण्यात (Pune News) केली आहे.

Nov 7, 2023, 09:11 PM IST

Viral Video: रिक्षाचालकाची मुजोरी! थेट प्लॅटफॉर्मवर चढवली रिक्षा, नंतर जे काही झालं...

Mumbai Auto Rickshaw Driver Arrested: मुंबईतील प्लॅटफॉर्मवरील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिथं उपस्थित काही लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना हा चालक थेट फलाटावर घुसला. नंतर जे काही झालं ते पाहाच...

Oct 16, 2022, 05:34 PM IST

रेल्वे स्थानकात चोर मोबाईल चोरी करतो आणि चौथ्या मिनिटांत...

एक चोर रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरतो, तिथून पळून जातो आणि दुसरं सावज शोधण्याच्या तयारीत असतो.... पण तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि चोराला बेड्या घालतात.... हे सगळं होतं अवघ्या चार मिनिटांत. रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं.

Oct 4, 2018, 09:57 PM IST

मुंबई | आरपीएफ जवानांनी फिल्मी स्टाईलमध्ये मोबाईल चोराला केली अटक

मुंबई | आरपीएफ जवानांनी फिल्मी स्टाईलमध्ये मोबाईल चोराला केली अटक

Mar 16, 2018, 06:17 PM IST

रेल्वे पोलिसाच्या या कृतीमुळे प्रवासी भेदरले

सार्वजनिक ठिकाणी बंदूक पकडण्याचे काही नियम असतात. बंदूकिची नळी जमिनीकडे अथवा आकाशाच्या दिशेने धरायची असते. कारण बंदूक हे एकप्रकारचं यंत्र असतं. ज्यात कोणत्याही क्षणी बिघाड होऊ शकतो. बंदुकीतून चुकून गोळी चालली तर ती कोणाला लागू नये म्हणून ती जमीनीच्या किंवा आकाशाच्या दिशेकडे धरतात. मात्र अबरार अहमद नावाचे हे रेल्वे पोलीस कर्मचारी बहुदा हे विसरुन गेले की ते ट्रेनमध्ये आहेत. भर ट्रेनमध्ये अशाप्रकारे ३०३प्रकारचं शस्त्र निष्काळजीपणे मांडीवर घेऊन बसले आहेत. या बंदुकीच्या दहशतीनं त्याच्या शेजारी कुणीच बसत नव्हतं.

Nov 30, 2016, 10:12 AM IST