rs 1000

LPG Subsidy | स्वयंपाक घरातील गॅसच्या सब्सिडीबाबत सरकारचा नवीन प्लॅन, जाणून घ्या

ढत्या महागाईत गॅस सिलिंडरच्या सब्सिडीबाबत सर्वसामान्य लोकांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची आशा आहे. 

Nov 8, 2021, 08:26 AM IST

चलनातून बाद झालेल्या ५००, १००० रुपयांच्या नोटा पाकिस्तान करतंय खरेदी

 तरिही अनेक ठिकाणी अद्याप ५००, १००० रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या जात आहेत

Jun 9, 2018, 11:03 AM IST

VIDEO: बंद नोटांच्या बदल्यात मिळवा नव्या नोटा, पाहा कुठे आणि किती मिळतील पैसे

चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? मग, काळजी करु नका कारण आजही जुन्या नोटा बदली करुन दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mar 22, 2018, 04:42 PM IST

SBI बँकेत मिनिमम बॅलन्सची रक्कम 1 हजार रुपये?

स्टेट बँकनं आपल्या बचत खात्याची मिनिमम बॅलन्स न राखणाऱ्यांवर दंड आकारला होता.

Jan 5, 2018, 06:05 PM IST

नोटबंदी काळा पैसा पांढरा करण्याची योजना होती ?: पी. चिदंबरम

नोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची योजना होती काय? असा रोखडा सवाल विचारत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे. आरबीआयने नोटबंदीमुळे बॅंकेकडे परत आलेल्या जुन्या नोटासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

Aug 30, 2017, 10:04 PM IST

नोटबंदीनंतर प्रिंटींग खर्च दुपट्टीने वाढला

 रिझर्व बँक ऑफ इंडियाने बुधवारी २०१६-१७ वर्षाचा आर्थिक अहवाल जाहीर केला. यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नोटबंदीनंतर हा मोठा खुलासा करण्यात आला आहे. 

Aug 30, 2017, 08:18 PM IST

नोटबंदीनंतर १००० रुपयांचे ८.९ करोड नोटा कुठे झाल्या गायब?

नोटाबंदीनंतर जुन्या १००० रुपयांच्या एकूण ६३२.६ करोड नोटांपैंकी ८.९ करोड नोटा आत्तापर्यंत परत आलेल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती आज आरबीआयनं जाहीर केलीय. 

Aug 30, 2017, 06:55 PM IST

नोटबंदीनंतर आरबीआयमध्ये जमा झाल्या 'इतक्या' नोटा

गेल्यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला. यामुळे १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. चलनातून बाद झालेल्या नोटांपैकी किती नोटा आरबीआयकडे जमा झाल्या याची माहिती आता समोर आली आहे.

Aug 27, 2017, 04:48 PM IST

१००० रुपयांची नवी नोट येणार नाही

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द झाल्यानंतर नवीन १००० रुपयांची नोट येणार असल्याची चर्चा होती. परंतु १००० रुपयांची नवी नोट येणार नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलंय. 

Nov 17, 2016, 04:24 PM IST

५००, १००० च्या नोटा रद्द करण्याच्या मोदींच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी १००० आणि ५०० च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. दोन वरिष्ठ वकिलांनी मोदींच्या या निर्णयाला आव्हान दिलं आहे.

Nov 9, 2016, 09:07 PM IST

शनिवारी आणि रविवारी बँका सुरु राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ५०० आणि १००० ची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशात खळबळ माजली. लोकांना त्यांच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० च्या नोटा बँका आणि पोस्टात जाऊन बदलता येणार आहे. त्यासाठी वेळ देण्यात आला आहे.

Nov 9, 2016, 06:26 PM IST