rs 200 crore housing society scam

पुण्यात 200 कोटींचा गृहप्रकल्प घोटाळा उघडकीस

Pune Housing Society Scam : पुण्यात 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा उघडकीस आला आहे. वारजेतील रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीतला हा घोटाळा उघड झाला आहे.  

Mar 16, 2022, 02:43 PM IST