मुख्यमंत्री कार्यालयाकडून चहावर उधळपटी, महिन्याला २७ लाखांची चुराडा
मुख्यमंत्री कार्यालयात चाय पे चर्चा सुरू असतात, हे आता आकडेवारीनिशी स्पष्ट झालंय. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री कार्यालयात केवळ चहापानावर 3 कोटी 34 लाख 64 हजार 905 रूपये खर्च झाल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिली.
Mar 28, 2018, 09:12 PM IST