rubella

लहान मुलांमध्ये पसरतोय धोकादायक व्हायरसची साथ, 'ही' लक्षणे दिसल्यास काळजी घ्या

Measles Disease : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमधून नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे असे नव नवीन व्हेरिएंटमुळे जग तणावाखाली आहे. त्यातच आता कोरोनापेक्षा भयंकर आजार लहान मुलांमध्ये पसरत आहे. 

Jan 14, 2024, 01:24 PM IST

Govar Rubella Vaccination : कोरोनानंतर आता गोवरशी लढा, पाहा कोणासाठी लस अतिशय महत्त्वाची

Govar Rubella Vaccination in Maharashtra : कोरोनानंतर आता गोवरशी दोनहात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाला आहे. लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला जातो आहे. 

 

Dec 7, 2022, 08:25 AM IST

Mumbai News: धक्कादायक! गोवरची लागण झाल्यामुळं 4 बालकांना घरात कोंडलं

Mumbai News: सध्या सगळीकडेच गोवरच्या (measles disease) आजारानं डोकं वर काढलं आहे त्यामुळे सगळीकडेच भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सध्या लहान मुलांची विशेष काळजी करणं गरजेचं झालं आहे. 

Nov 29, 2022, 10:14 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x