देशातील कोट्यवधी UPI यूजर्सनी लक्ष द्या, 1 जानेवारीच्या सकाळपासून बदलतोय 'हा' नियम!
31 डिसेंबरमध्ये वर्षे बदलण्यासोबत यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआयचे नियम बदलणार आहेत.भारतीय रिझर्व्ह बॅंकेने यूपीआय 123 पेच्या व्यवहाराची मर्यादा वाढवली आहे.आतापर्यंत या माध्यमातून 5 हजारपर्यंत व्यवहार करता येत होता. पण आता तुम्हाला याद्वारे 10 हजारपर्यंत व्यवहार करता येऊ शकतो.
Dec 29, 2024, 05:28 PM ISTLPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णय
LPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर?
May 1, 2024, 07:32 AM IST
1 फेब्रुवारीपासून 'या' आर्थिक नियमांत बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम
Rules Change From 1 February 2024: देशाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. त्याचबरोबर आज 1 फेब्रुवारी रोजी देशातील काही नियमांत बदल झाला आहे. तसंच काही नवे नियम लागू होणार आहेत.
Feb 1, 2024, 01:31 PM ISTनव्या वर्षात बदलणार मोठे नियम, तुमच्यावरही होणार परिणाम; New year पार्टीसोबत 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
New year New Rule : येणारं वर्ष तुमच्यासाठी कसं असेल याचा पुसटसा अंदाज नव्या वर्षात होणाऱ्या काही बदलांच्या माध्यमातून तुम्हाला येऊ शकतो.
Dec 12, 2023, 10:22 AM IST
डिसेंबर महिन्यात बदलणार 'हे' नियम; पाहा सर्वसामान्यांना फायदा होणार की खर्चाची फोडणी बसणार
New Rules from December 1, 2023 : पाहून घ्या 1 डिसेंबरपासून नेमके कोणते नियम बदलायत आणि त्यांचा तुमच्यावर काय परिणाम होतोय. कारण बरेच नियम बदलतायत.
Nov 30, 2023, 03:36 PM IST
1 डिसेंबरपासून 5 मोठे बदल, या बदलांचा सामान्यांवर मोठा परिणाम
PF चे पैसे हवे असतील तर UAN ला आधारशी लिंक करणे आवश्यक
Nov 28, 2021, 07:13 AM ISTUPSC च्या विद्यार्थ्यांना दिलासा, अभ्यासक्रमात बदल
UPSC च्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे.युपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी आता दोन अधिक संधी मिळणार आहेत. खुल्या गटातल्या विद्यार्थ्यांना आता ६ संधी मिळणार आहेत. तसंच त्यांची वयोमर्याद ३० ऐवजी ३२ असणार आहे.
Feb 11, 2014, 09:39 AM IST