LPG सिलेंडरपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत; 1 ऑगस्टपासून बदलणार 'हे' नियम; सामान्यांच्या खिशावर होणार परिणाम?
Rule Changes From 1 August: महिन्याच्या सुरुवातीला अनेक सरकारी आणि वित्तीय संस्था त्यांच्या नियमांमध्ये बदल करतात. यावेळी त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. अशा परिस्थितीत ऑगस्ट महिन्यामध्ये कोणते बदल होणार आहेत, याची माहिती घेऊया.
Jul 31, 2024, 07:38 PM IST