russia news

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातले 1200 विद्यार्थी अडकले, संपर्कासाठी राज्य सरकारने जारी केला नंबर

युक्रेनमध्ये राज्यातील 1200 विद्यार्थी अडकले असून 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच अन्नधान्य साठा त्यांच्याजवळ आहे

Feb 25, 2022, 06:35 PM IST

Russia Ukraine War: अन्न संपलं, पाण्याचा तुटवडा, एटीएममध्ये पैसे नाहीत, भारतीयांनी सांगितली आपबिती

युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे

 

Feb 25, 2022, 02:27 PM IST

Russia Ukraine War: सायकलस्वारावर पडला तोफेचा गोळा, 40 सेकंदाचा थरारक व्हिडिओ

रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे, व्हायरल व्हिडिओतून युक्रेनमधल्या भीषणतेचा अंदाज 

Feb 25, 2022, 01:16 PM IST

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचे जगाला भोगावे लागणार गंभीर परिणाम

रशिया युक्रेन युद्धाचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. जीवितहानी, वित्तहानी होणारच आहे पण त्याचसोबत जागतिक अर्थव्यवस्थाही गटांगळ्या खाणार आहे

Feb 24, 2022, 08:13 PM IST

सुंदर दिसण्यासाठी असा प्रकार नकोच, या ब्युटी क्वीनसोबत जे घडलं ते धक्कादायक

हा सगळा प्रकार घडल्यानंतर युलियाने स्वतःचा चेहरा चांगला करण्यासाठी 28 लाखांपेक्षा ($37,000) जास्त खर्च केल्याचा दावा केला आहे

Feb 24, 2022, 04:19 PM IST

Russia Ukraine War: युक्रेनची पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना, युक्रेनमधली परिस्थिती बिकट

युक्रेनच्या विविध शहरांमधून सतत स्फोटांच्या बातम्या समोर येत आहेत

Feb 24, 2022, 03:21 PM IST

परिस्थिती अनिश्चित ! युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधल्या भारतीयांसाठी महत्वाच्या सूचना जारी

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं आहे.. (Russia Ukraine Conflict) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (vladimir putin) यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आणि युक्रेनमधील शहरांवर हल्ले सुरु झालं आहे. 

Feb 24, 2022, 02:21 PM IST

Russia Ukraine Crises | युक्रेनवर रशियाचा हल्ला का? व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं कारण

why is russia attacking ukraine: रशिया आणि युक्रेनमधील दीर्घकाळ चाललेल्या तणावाचे अखेर युद्धात रूपांतर झाले. रशियाचे अध्यक्ष यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली. 

Feb 24, 2022, 01:48 PM IST
First_Lot_Of_Sputnik_V_Covid_19_Vaccine_Arrives_In_Hyderabad_From_Russia PT3M56S

VIDEO| स्पूटनिक V लसीचा पहिला लॉट भारतात दाखल

First_Lot_Of_Sputnik_V_Covid_19_Vaccine_Arrives_In_Hyderabad_From_Russia

May 1, 2021, 05:30 PM IST