russia ukraine secret troops

चीनचा अमेरिकेला पुन्हा इशारा, 'रशिया - युक्रेन वादात आणखी आगीत तेल ओतू नका'

Russia Ukraine Conflict : रशिया - युक्रेन वादात आणखी आगीत तेल ओतू नका असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. (Russia Ukraine War) अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांनी युक्रेनबाबत विधान केले होते 

Mar 6, 2022, 09:02 AM IST

युक्रेनने केला मोठा दावा, 9 दिवसांत रशियाला असा शिकवला धडा

Russia Ukraine War : युक्रेनवर हल्ला केलेल्या रशियाची 9 फायटर जेट्स गेल्या 24 तासांत पाडली, असा दावा युक्रेनने केला आहे. 

Mar 6, 2022, 08:28 AM IST

अरे अरे... काय केली रशियाने युक्रेनची 'ही' अवस्था

Ukraine Russia Conflict : युक्रेनची जी शहरे घड्याळाच्या काटयांवर चालायची तिथे आता स्मशान शांतता आहे. नजर जाईल तिथे फक्त युद्धाच्या खाणाखुणा दिसतायत.  

Mar 4, 2022, 05:17 PM IST

सर्वात मोठी बातमी । युक्रेनमधील झापोरीझ्झ्या अणुभट्टीवर रशियन फौजांचा ताबा

Russian forces seize control of Ukraine nuclear plant : युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने ताबा घेतला आहे. दरम्यान, युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये चार मोठे स्फोट झाले आहेत.  

Mar 4, 2022, 03:43 PM IST

Russia Ukraine War : रशियाविरोधात आता जगाने थोपटले दंड

 Russia Ukraine Conflict : रशियाने जीवघेणे हल्ले सुरू केल्यावर आता जगानेही रशियाविरोधात दंड थोपटले आहेत. (Russia Ukraine War)  

Mar 1, 2022, 08:38 PM IST

युक्रेनकडून कडवा प्रतिकार, रशियाची मिसाईल सिस्टिम केली उद्ध्वस्त

Russia Ukraine War : युद्धाच्या सहाव्या दिवशीही युक्रेनकडून रशियाला कडवा प्रतिकार केला जातोय. युक्रेनच्या सैन्याने पुन्हा एकदा रशियाची मिसाईल सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे.  

Mar 1, 2022, 05:03 PM IST

रशियाच्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, खारकिव्ह सिटी कौन्सिलवर मोठा हल्ला

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवरचे हल्ले तीव्र केलेत. एवढंच नाही तर अतिसंहारक बॉम्बचाही मारा सुरू केला आहे.  दरम्यान, आता एक मोठी बातमी हाती आली आहे. खारकिव्हवर करण्यात आलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. 

Mar 1, 2022, 03:13 PM IST

राहुल आणि वरुण गांधी यांनी एकच व्हिडिओ शेअर करत केला सरकारवर प्रश्नांचा भडिमार

Russia Ukraine War : युक्रेन संकटावर (Ukraine Crisis) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबरच वरुण गांधी (Varun Gandhi) यांनीही केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. 

Mar 1, 2022, 01:46 PM IST

युक्रेन-रशियामध्ये शांती चर्चा, रशियाने माघार घेण्याची युक्रेनची मागणी

Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. (Russia Ukraine War)  दरम्यान, बेलारुसमध्ये युक्रेन-रशियामध्ये शांती चर्चा सुरु झाली आहे. 

Feb 28, 2022, 03:42 PM IST

रशियाविरोधात तीव्र लढा, आता युक्रेनची गुप्त सेना रस्त्यावर उतरली

Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध रशियाच्या अपेक्षेपेक्षाही जास्त काळ चालले आहे. (Russia Ukraine Conflict) रशियन आर्मीच्या तुलनेत युक्रेनची ताकद कितीतरी कमी. पण रशियाशी लढण्यासाठी आता युक्रेनची गुप्त सेनाच रस्त्यावर उतरली आहे. 

Feb 28, 2022, 01:53 PM IST