जगण्या मरण्याचा संघर्ष सुरू असताना युक्रेनच्या सैनिकानं अशी दिली प्रेमाची कबुली
गर्लफ्रेंडसाठी युक्रेनच्या सैनिकानं जे केलं.... हा व्हिडीओ नेहमीच पाहिला जाईल
Mar 10, 2022, 04:44 PM ISTकाय आहे 'टोमॅटो बॉम्ब' ज्यानं युक्रेन करतंय रशियावर मात
दारूगोळा नाही तर आता टोमॅटो बॉम्बने युक्रेन लढणार युद्ध, पाहा काय आहे टोमॅटो बॉम्ब?
Mar 10, 2022, 03:15 PM ISTRussia ukraine युद्धाचा थेट तुमच्या खिशावर काय होणार परिणाम, पाहा काय-काय महागणार
Russia ukraine war : या युद्धाचा परिणाम इतर देशांवर देखील होणार आहे. यामुळे महागाई वाढणार आहे. सर्वसामान्यांचा खिसा आणखी हलका होणार आहे.
Mar 9, 2022, 05:57 PM ISTRussia Ukraine War : रशियाचा एअर स्ट्राईक; युक्रेनच्या सुमी भागात हल्ला, 22 ठार
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 14 वा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच असून रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे.
Mar 9, 2022, 03:42 PM ISTRussia Vs Ukraine War | ना आई... ना बाबा.. रडणाऱ्या मुलाकडे पाहून जग सुन्न झालं
हातात एक चॉकलेट, अंगावर छोटीशी बॅग, त्यात पासपोर्ट, आईनं लिहिलेली एक चिठ्ठी आणि डोळ्यांत पाणी घेऊन तो दिवस रात्र फक्त चालत होता
Mar 9, 2022, 02:44 PM ISTरशिया गरम, झेलेन्स्की नरम; युक्रेनची युद्धाच्या मूळ कारणाला तिलांजली
Russia Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की ( Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी आता नरम भूमिका घेत युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते आहे. झेलेन्स्की यांनी युद्धाच्या मूळ कारणालाच तिलांजली दिली आहे.
Mar 9, 2022, 02:36 PM ISTVideo | ...रशियापुढे झुकणार नाही, म्हणणाऱ्या झेलेन्स्कींना कोणी दिलं स्टँडिंग ओव्हेशन
ZELENSKY on russia ukraine war
Mar 9, 2022, 01:20 PM ISTVideo | पेप्सिको कंपनीची नेमकी कोणत्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी ?
PEPSI COMPANY russia ukraine war
Mar 9, 2022, 01:15 PM ISTVideo | बिबट्याला घेतल्याशिवाय घर सोडणार नाही, महाराष्ट्रातील डॉक्टर का लपले तळघरात?
SHORTS LEOPARD AND PANTHER Russia ukraine war
Mar 9, 2022, 12:55 PM ISTVideo | पोलंड लढाऊ विमानं युक्रेनला देणार?
POLAND MIG 29 PLANE russia ukraine war
Mar 9, 2022, 12:50 PM ISTVideo | युक्रेनमधील तेल डेपोवर हल्ला, एकच हाहाकार
russia ukraine war OIL DEPO FIRE
Mar 9, 2022, 12:45 PM ISTरशिया-युक्रेन युद्धावर लष्करप्रमुखांचं मोठं वक्तव्य, युद्ध कधीही होऊ शकतं, आपल्याला...
भारताचे लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावरुन धडा घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
Mar 8, 2022, 10:30 PM IST'भारतात येईन तर बिबट्या आणि जाग्वारसोबतच नाहीतर...'
रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धसंघर्ष सुरू आहे. गेल्या 13 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. त्याचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. युक्रेनमधून भारतीय लोकांना भारतात आणण्याची व्यवस्था केली जात आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांना युक्रेनमधून सुरक्षितपणे आणलं जात आहे.
Mar 8, 2022, 07:19 PM IST