saas bahu aur flamingo

OTT Releases : दमदार चित्रपटांची मेजवानी; पाहा 'हे' फूल ऑन अ‍ॅक्शन हिंदी चित्रपट

OTT Releases This Week: सध्या सुट्टीचा मोहोल सुरू झाला तेव्हा तुम्ही घरच्या घरी (OTT Films to Watch at Home) अथवा प्रवास करता करता मस्तपैंकी चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकता. सध्या अशाच काही हटके चित्रपटांची रांग या आठवड्यात लागली आहे. तेव्हा जाणून घ्या तुमच्या (OTT Films to Watch While Traveling) आवडत्या कलाकारांचे कोणते चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर येणार आहेत. 

May 3, 2023, 05:34 PM IST

Saas Bahu Aur Flamingo चा ट्रेलर प्रदर्शित... डिंपल कपाडियाचा कधीही न पाहिलेला अवतार...

Saas Bahu Aur Flamingo Trailer: आता ओटीटीवर अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे अभिनेते-अभिनेत्रींनी (Bollywood Celebs on OTT) आगमन केलेले आहे. त्यांच्या अभिनयाची त्यामुळेच सर्वाधिक चर्चा होताना दिसते. सध्या असाच एक हटके ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला (Dimple Kapadia New OTT Trailer) आहे आणि यामध्ये प्रमुख भुमिकेत असणाऱ्या डिंपल कपाडिया यांचा हटके लुकही (Dimple Kapadia Look) चर्चेत आहे. तुम्हीही हा ट्रेलर पाहिलात का? 

 

 

Apr 12, 2023, 09:25 PM IST