saba azad boyfriend

Photo: हृतिक रोशन आणि सबा आझादचं ठरलं? रोशन कुटुंबियांसोबत सबाचा 'तो' फोटो व्हायरल

Saba Azad: गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी हृतिकपेक्षा सबा आझाद फार लहान दिसते म्हणून सबा अनेकदा ट्रोलही झाली आहे. परंतु त्यानंतरही त्या दोघांच्या चर्चांना उधाण आले होते. 

Jan 22, 2023, 08:25 PM IST

'माझा खास...' Ex Boyfriend बद्दल सबा आझादनं लिहिलेल्या पोस्टची का होतेय चर्चा?

हृतिक आणि सबा यावेळी मात्र वेगळ्याच मू़डमध्ये दिसले.

Sep 21, 2022, 05:18 PM IST