sabja benefits for summer

हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी 'असा' करा सब्जाचा वापर

लहानपणी बर्फाचा गोळा खाताना त्यात सब्जा आवर्जून टाकला जायचा. तसंच गुलाबाच्या सरबाताला सब्जाशिवाय चव येत नाही. ऊन्हाळ्यात सब्जाचं सेवन केल्याने शरीरात थंडावा निर्माण होतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर सब्जाचं सेवन करणं हा रामबाण उपाय आहे. 

 

May 12, 2024, 03:27 PM IST