sachin seema love story

सीमा हैदरचा प्रियकर सचिन घरातून बेपत्ता, सीमालाही डिटेंशन सेंटरमध्ये पाठवणार

Sachin And Seema News Update: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सीमा हैदरचा प्रियकर सचिन हा बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. 

Jul 25, 2023, 06:34 PM IST

"सचिनला वडील मानतात मुलं, आता इथेच मरणार," पाकिस्तानी महिला सीमारेषा ओलांडून भारतात, चर्चा अनोख्या Love Story ची

सचिन आणि सीमाची लव्ह स्टोरी सध्या चर्चेचा विषय आहे. प्रियकरासाठी बेकायदेशीर मार्गाने भारतात पोहोचलेली महिला सीमाला कोर्टाच्या आदेशानंतर जामीन मिळाला आहे. सीमाने आता आपण भारतातच मरणं पसंत करु असं म्हटलं आहे. 

 

Jul 9, 2023, 11:43 AM IST