sachin solanki

पुण्यातील सचिनचा कराटेमध्ये अनोखा विक्रम

पुण्यातील सचिन सोलंकी यांनी कराटेमध्ये एक अनोखा विक्रम केलाय. कराटेमध्ये 54 सेकंदात 128 किक मारण्याचा विश्वविक्रम त्यांनी नोंदवला आहे.

Jan 25, 2018, 03:38 PM IST