Politics News | शरद पवारांवरील खालच्या पातळीवरील टीका भाजपला अमान्य- चंद्रशेखर बावनकुळे
Politics News Chandrashekhar Bawankule on Sadabhau Khot And Gopichand padalkar on sharad pawar
Dec 11, 2024, 02:50 PM ISTVIDEO|विरोध वाढल्यानंतर सदाभाऊंनी मागितली माफी
Sadabhau Khot Applpgy statement on Sharad Pawar
Nov 7, 2024, 09:15 PM ISTसदाभाऊंच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद, महायुतीला फटका बसणार?
Sadabhau Khot Controversy: सदाभाऊ खोतांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. तर राजकीय नेत्यांनीही सदाभाऊंचा चांगलाच समाचार घेतला.
Nov 7, 2024, 08:22 PM ISTVIDEO : सदाभाऊ खोत यांचं विधान निंदनीय : अजित पवार
Ajit Pawar reaction to Sadabhau Khot criticism
Nov 7, 2024, 07:25 PM ISTआधी वादग्रस्त विधान आता दिलगिरी; सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली दिलगिरी
Sadabhau Khot Apology To Sharad Pawar For Controversial Remarks
Nov 7, 2024, 04:15 PM ISTतेव्हा तोंडाला कुलूप लागलं का? सदाभाऊ खोतांचा अजित पवारांना सवाल; म्हणाले, 'NCP च्या गुंडांनी...'
Sadabhau Khot Slams Ajit Pawar: शरद पवारांवर नको त्या शब्दांमध्ये टीका केल्याने खवलेल्या अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता सदा भाऊ खोत यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...
Nov 7, 2024, 03:08 PM IST'फडणवीसांनी फिदीफिदी हसण्यापेक्षा उठून सदाभाऊ खोतांच्या कानफाडात...'; राऊतांचा संताप
Sadabhau Khot On Sharad Pawar Sanjay Raut Reacts: संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सदा भाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला आहे. यावेळेस राऊत यांनी मंचावर उपस्थित असलेल्या फडणवीसांवरही निशाणा साधला.
Nov 7, 2024, 01:18 PM IST'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा
Sadabhau Khot On Sharad Pawar: जत येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या सभेमध्ये शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी केलेल्या विधान्या वादाला तोंड फुटलं आहे.
Nov 7, 2024, 07:47 AM IST'...खपवून घेणार नाही', अजित पवारांनी महायुतीमधील नेत्यालाच दिला इशारा, शरद पवार ठरले कारण
Ajit Pawar on Sadabhau Khot: सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्याच आता अजित पवारांनी (Ajit Pawar) यावर भाष्य करत नाराजी जाहीर केली आहे.
Nov 6, 2024, 10:01 PM IST
शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली
Sadabhau Khot tongue slipped while criticizing Sharad Pawar
Nov 6, 2024, 08:05 PM ISTसदाभाऊ खोत यांच्याकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; म्हणाले 'महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा...'
Sadabhau Khot on Sharad Pawar: शरद पवारांवर (Sharad Pawar) बोलताना आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची जीभ घसरली आहे. महाराष्ट्राचा चेहरा तुझ्यासारखा करायचा आहे का ? असा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीका केली. सदाभाऊ खोत यांच्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Nov 6, 2024, 06:22 PM IST
VIDEO | राजू शेट्टींनी अनेक गुन्हे केलेत, सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप
Sadabhau Khot attack on Swabhimani Farmers Association Leader Raju Shetti
Jun 12, 2024, 06:55 PM ISTVIDEO | म्हातरं लय खडूस हाय तिजोरीची किल्ली कमरेला लावून हिंडतयं - खोत
Sadabhau Khot On Sharad Pawar
Apr 26, 2024, 04:05 PM ISTसदाभाऊ खोतांनी काढलं शरद पवारांचं वय, म्हणाले 'म्हातारं लय खडूस, म्हसरं राखायची सोडून...'
Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, यावेळी सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. यादरम्यान सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) म्हातारा असा उल्लेख केला आहे.
Apr 26, 2024, 02:04 PM IST
Loksabha | 'फडणवीस हा एकच बाप असा भेटला पवारांना पुरुन उरला' सदाभाऊ खोत यांची टीका
Loksabha 2024 Sadabhau Khot Criticism OF Sharad_Pawar
Apr 24, 2024, 09:00 PM IST