sadabhau khot

'सन्माननीय सदस्य न्याय मिळाला पाहिजे चौकशी करू, समिती नेमू...' सदाभाऊंनी सांगितला नाथाभाऊंचा कानमंत्र

या कारणासाठी मी राजू शेट्टी यांच्यावर बोलतो, कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी जोरदार फटकेबाजी केली 

Jan 27, 2023, 09:24 PM IST

मोठी बातमी; ST विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा पेटणार; गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा मोठा निर्णय

मंगळवारी  एसटी कामगार आमरण उपोषण करणार आहेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून एसटी कामगार आक्रमक भूमिका घेणार आहेत. प्रामुख्याने 16 मागण्यांसाठी हे कामगार आमरण उपोषण करणार आहेत. नागपूर अधिवेशना बाहेर एसटी कामगार उपोषण करणार असल्याचे एसटी कर्मचारी संघटनांकडून सांगण्यात आले.

Dec 19, 2022, 11:35 PM IST

MPSC नाही झालात तरी... भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

MPSC नाही झालात तरी गावाकडे सरपंचाची पोस्ट तुमची वाट पाहतेय असं सांगत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजब सल्ला दिला. यावेळी MPSCपेक्षा राजकारणात मोठी स्पर्धा आहे. असं सांगत त्यांनी या विद्यार्थ्यांना सरपंचपदापासून तुम्ही आमदार, खासदारकी पर्यंतचा प्रवास करू शकता असा अजब सल्लाही दिला. 

Dec 1, 2022, 05:23 PM IST

'राज्यकर्ते हे रेड्यांची अवलाद...' सदाभाऊ खोत हे काय बोलून बसले

पुण्यात एका विद्यार्थी कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री Sadabhau Khot यांची जीब घसरली, राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होणार

Dec 1, 2022, 04:01 PM IST
Sadabhau Khot Criticize on Shinde Government PT1M30S

Video | सदाभाऊ खोत यांचा राज्य सरकारला घरचा आहेर

'Government implements begging schemes' Sadabhau Khot home envy of Shinde government

Oct 31, 2022, 11:20 AM IST
Mumbai Y security To Sadabhau Khot PT37S

सदाभाऊ खोतांची सुरक्षा वाढवली

Mumbai Y security To Sadabhau Khot

Jun 19, 2022, 01:00 PM IST