मुलांनी नाही तर पालकांनी शिकाव्यात 'या' गोष्टी सद्गुरुंच्या Parenting Tips
सद्गुरु सांगतात की मूल त्याचा जास्तीत जास्त वेळ त्याच्या पालकांसोबत घालवतो. अशा परिस्थितीत, तो तुमच्याकडून सर्वात जास्त शिकेल. या कारणास्तव, मुलांशी तुमचे वर्तन असे ठेवा जेणेकरून ते तुम्हाला आदर्श मानतील. पालकांपेक्षा चांगला शिक्षक कोणीच असू शकत नाही.
Jul 3, 2024, 08:43 PM ISTसद्गुरु सांगतात मुलांनी नाही तर पालकांनी शिकाव्यात 'या' गोष्टी, नकळत होतील पॅरेंटिंगचे धडे
Sadhguru Parenting Tips : मुलांचे संगोपन कोणत्याही एका पालकत्वाच्या शैलीने होऊ शकत नाही, म्हणूनच सद्गुरूंनी पालकांना मुलांच्या संगोपनासाठी काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
Nov 24, 2023, 05:43 PM IST